बहुजननामा ऑनलाईन – बॉलिवूडची हॉट अॅक्ट्रेस मलायका अरोरा (Malaika Arora) हॉटनेससाठी खूपच फेमस आहे. आपल्या वर्कआऊट आणि योगाचे फोटो आणि व्हिडीओ ती कायमच सोशल मीडियावर शेअर करत असते. मलायकाचे हॉट फोटो कायमच धुमाकूळ घालत असतात. पुन्हा एकदा ती आपल्या काही फोटोंमुळं चर्चेत आली आहे. यावेळी मलायका काही वेगळ्याच अंदाजात दिसली. तिचा अवतार पाहून चाहतेही फिदा झाले आहेत.
मलायकानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती काही हटके अंदाजात दिसत आहे. तिचा असा अवतार पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत. नेहमीप्रमाणेच ती बोल्ड अवतारात दिसली. लुकबद्दल बोलायचं झालं तर एका फोटोत ती बिकिनीत दिसत आहे. बीचवर पाठमोरी उभं राहून तिनं पोज दिली आहे. फोटो शेअर करताना तिनं लिहिलं की, बीच बम. तिचा हा बीच बम वाल्या लुकची सोशलवर जोरदार चर्चा सुरू आहे.
View this post on Instagram
मलायकाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. तिचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
46 वर्षांची मलायका आजही खूपच यंग दिसते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती खूप मेहनत घेत असते. या वयातही मलायका कमालीची हॉट आणि सेक्सी दिसते. भल्या भल्या अभिनेत्री तिच्या हॉटनेसपुढे फिक्या दिसतात. मलायका आपला बॉयफ्रेंड अर्जुन कपूरमुळेही चर्चेत असते. आता त्या दोघांनीही आपलं नातं ऑफिशियल केलं आहे.
View this post on Instagram
मलायकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती सिनेमांपासून दूर आहे. आजवर मलायकानं अनेक सिनेमात आयटम नंबर केले आहेत जे खूप गाजले आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram