या बैठकीत येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील संघटनात्मक आढावा घेण्यात आला. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या तालुक्यातील तालुका कमिटी, सर्क ल कमिटी, शहर, गाव कमिटी किती गठित केल्या त्याचा अहवाल कुशल मेश्राम यांच्यापुढे सादर करण्यात आला. या बैठकीस भारिपचे जिल्हाध्यक्ष रामराव चौहान, जिल्हा महासचिव धीरज बांबोडे, भारिप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष लता साव, जिल्हा महासचिव रमेश ठेंगरे, जिल्हा संघटक कपूरदास दुपारे, भारिप महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव कविता गौरकार आदींनी मार्गदर्शन करून पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक बांधणीसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. या बैठकीस सर्व तालुक्यातील भारिपचे तालुकाध्यक्ष, सर्कल अध्यक्ष तसेच महिला व युवा आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.