• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

क्वारंटाईन सेंटरमध्ये ‘तो’ एकावेळी खातो 40 पोळ्या आणि 10 प्लेट भात

by pawan
May 30, 2020
in इतर
0
file photo

file photo

बहुजननामा ऑनलाईन टीम – लॉकडाउनमुळे अनेक चित्र-विचित्र घटना घडत असून त्याची चर्चा होत आहे. अशीच एक घटना बिहारमधील बक्सर येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये घडत आहे. मांजवरी क्वारंटाइन सेंटरवरील एक 23 वर्षीय तरुण सध्या त्याच्या खाण्याच्या सवयीमुळे चर्चेत आला आहे. राजस्थानवरुन बिहारमध्ये परतलेला हा तरुण दिवसाला 40 पोळ्या आणि 8 ते 10 प्लेट भात खातो. सकाळ संध्याकाळ असा दोनवेळा त्याला ऐवढे अन्न लागत आहे. मात्र अधिकार्‍यांना या व्यक्तीबद्दल समजले तेव्हा त्यांच्या या गोष्टीवर विश्वास बसला नाही. म्हणून त्यांनी स्वत: या केंद्राला भेट देऊन खातरजमा करुन घेण्याचा निर्णय घेतला आणि ते थक्क झाले आहेत. अनुप ओझा असे तरुणाचे नाव आहे.

अनुपच्या खाण्याच्या सवयीबद्दल जाणून घेण्यासाठी अधिकारी दुपारच्या जेवणाच्या वेळी केंद्रावर पोहचले. त्यावेळी अनुप खरोखरच एकावेळी 10 जणांना पुरेल इतके खाणे खात असल्याचे पाहून अधिकारीही चक्रावले आहेत. बिहारमध्ये लोकप्रिय असणारा स्वयंपाक क्वारंटाइनमधील व्यक्तींसाठी बनवली जात असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. अनुपने एकट्याने 85 लिट्टी खाल्ल्याचे आम्हाला समजले. एका व्यक्तीसाठी एवढ्या पोळ्या (चपात्या) बनवून आता येथील स्वयंपाकीही कंटाळला आहे. या सर्व तक्रारी मिळाल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष येऊन पहाणी करण्याचे ठरवले अशी माहिती प्रभाग विकास अधिकारी ए. के. सिंग यांनी दिली.

त्यामुळे सध्या हे केंद्र सध्या पंचक्रोषीमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या केंद्रावर अगदी थोड्या संख्येमध्ये व्यक्ती असल्या तरी ओझा याच्या अती खाण्याच्या सवयीमुळे केंद्रावर अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. दहा व्यक्तींना पुरेल एवढे अन्न एकच व्यक्ती खात असल्याने हा तुटवडा निर्माण झाल्याचे समजल्यानंतर अधिकारी संभ्रमात पडले आणि त्यांनी स्वत: जाऊन काय प्रकरण आहे हे जाणून घेण्याचा निर्णय घेतला.

Tags: Anup Ojhabahujannamabahujannama onlineBuxarFoodhoneylatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiLockdownmarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaNews in MarathiQuarantinericetodays latest newstodays marathi newsyoungअनुप ओझाअन्नक्वारंटाइनतरुणपोळ्याबक्सरबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभातलॉकडाउन
Previous Post

पुण्यात पॅरोलवर सुटल्यानंतर हुल्लडबाजी करणार्‍या 8 आरोपींना अटक, पिंपरीच्या गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचार्‍याचा समावेश

Next Post

चिंताजनक ! सोलापुरातील कारागृहात 34 कैद्यांना ‘कोरोना’

Next Post
file photo

चिंताजनक ! सोलापुरातील कारागृहात 34 कैद्यांना 'कोरोना'

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

file photo
इतर

क्वारंटाईन सेंटरमध्ये ‘तो’ एकावेळी खातो 40 पोळ्या आणि 10 प्लेट भात

May 30, 2020
0

...

Read more

Video : फिल्मी गाण्यावर म्हशीनं केला डान्स ! व्हिडीओ पाहून हसू आवरणं होईल कठीण

7 days ago

‘देसी गर्ल’ प्रियंकाच्या ‘द व्हाईट टायगर’ सिनेमावर बंदी घालण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार ! जाणून घ्या प्रकरण

4 days ago

Gold Rates : सलग चौथ्या दिवशीही सोन्याच्या दरात वाढ कायम

5 days ago

Pune News : दत्तवाडीतील युवकाच्या खूनाचा पर्दाफाश, पोलिसांकडून चौघांना अटक

3 days ago

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

12 hours ago

Tiktok Blackout Challenge News : टिक टॉकवर ब्लॅकआऊट चॅलेंज खेळणार्‍या मुलीचा मृत्यू, इटलीत खळबळ

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat