• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

लग्नासाठी घरातून पळाली होती मुलगी, बॉयफ्रेंडने बनवले कॉलगर्ल आणि नंतर…

by Balavant Suryawanshi
March 6, 2021
in क्राईम
0
sex racket

sex racket

नोएडा : वृत्त संस्था – बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये राहणार्‍या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेम करण्याची मोठी शिक्षा मिळाली आहे. अल्पवयीन मुलीने ज्या व्यक्तीवर प्रेम करून विवाहाची स्वप्ने पाहिली होती, त्यानेच तिला वेश्या व्यवसायात ढकलले. इतकेच नव्हे, मुलीच्या प्रियकराने तिला कॉल गर्ल बनवून जबरदस्तीने शोषणसुद्धा केले. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर नोएडा पोलिसांनी तरुणीला एका हॉटेलमधून ताब्यात घेतले आहे आणि सध्या तिला महिला सुधारगृहात ठेवले आहे.

बॉयफ्रेंड स्वत: आणत होता गिर्‍हाईक
दिल्लीत आल्यानंतर या मुलीच्या पाया खालची वाळू सरकली. इथे येताच तिचा प्रियकर स्वत:च गिर्‍हाईकांची बुकिंग करू लागला. यासाठी त्याने नोएडामध्ये एक गेस्ट हाऊससुद्धा भाड्याने घेतले आणि अन्य दोन तरुणांसोबत मिळून येथे देहविक्रीचा धंदा करू लागला. याचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा नोएडा पोलिसांनी हॉटेलवर छापा मारून अल्पवयीन मुलगी आणि तिच्या प्रियकरासह इतर आरोपींना पकडले. हा तरुण मागील सुमारे दोन महिन्यांपासून मुलीकडून हे काम करून घेत होता.

मुलीच्या कुटुंबीयांना कळवले
अल्पवयीन मुलगी सेक्स रॅकेटमध्ये पकडली गेल्यानंतर पोलिसांना तिची खरी हकिकत समजली, तेव्हा पोलिसांनी याची माहिती मुजफ्फरपूरमध्ये तिच्या कुटुंबीयांना दिली. पोलिसांचे म्हणणे आहे की, कुटुंबीय समोर आल्यानंतरच या प्रकरणाची सत्यता समोर येईल. सध्या तरुणी महिला सुधारगृहात आहे आणि तिचा प्रियकर जेलमध्ये आहे.

सेक्टर-24 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर-12 येथील एका गेस्ट हाऊसवर 27 फेब्रुवारीला पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेट उघड केले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन संचालकांसह सात तरुण आणि चार तरुणींना पकडले होते. सहारनपूर येथे राहणारा विशाल कम्बोज, बिहारचा राजन आणि हरियाणातील फरीदाबाद येथील विपूल 6 महिन्यांपासून गेस्ट हाऊस भाड्याने घेऊन देहविक्रीचा व्यापार करत होते.

Tags: biharboyfriendCall girlCorrectional InstitutiondelhiGuest HouseHotelmarriageMinor girlsMuzaffarpurnoidaNoida PoliceProstitutionSex racketअल्पवयीन मुलीकॉल गर्लगेस्ट हाऊसदिल्‍लीदेहविक्रीनोएडानोएडा पोलिसबिहारबॉयफ्रेंडमुजफ्फरपूरविवाहवेश्या व्यवसायसुधारगृहसेक्स रॅकेटहॉटेल
Previous Post

PM मोदींच्या कोलकाता रॅलीपूर्वी कडेकोट सुरक्षा व्यवस्था, 1500 CCTV कॅमेर्‍यांचा वॉच

Next Post

Maratha Reservation : अशोक चव्हाण यांनी भाजपला सुनावले, म्हणाले – ‘केंद्राची जबाबदारी नाकारून समाजाची दिशाभूल करू नका’

Next Post
maratha reservation

Maratha Reservation : अशोक चव्हाण यांनी भाजपला सुनावले, म्हणाले - 'केंद्राची जबाबदारी नाकारून समाजाची दिशाभूल करू नका'

health-news-water-cold
ताज्या बातम्या

निरोगी आरोग्यासाठी माठातील पाणी लाभदायी

April 12, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - माती म्हणजे अनेक खनिजे आणि पोषक घटकांचा खजिना आहे. अलिकडे आधुनिकीकरणामध्ये आम्हाला त्याचा विसर पडला...

Read more
twins-born-rare-conjoined-odisha-two-heads-and-three-hands-odisha-kendrapara

देवाची करणी अन्…! भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी; दोन्ही तोंडांनी पिते दूध

April 12, 2021
dead-body-one-corona-patient-handed-over-another-relative-aundh-government-hospital-of-pune

खळबळजनक ! वृध्द महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल; औंध जिल्हा रुग्णालयातील प्रकार

April 12, 2021
abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
waheeda-rahman-did-water-snorkeling-at-the-age-of-83-the-photo-is-going-viral

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
mp-supriya-sule-fulfills-the-dream-of-that-activist-to-walk-after-12-years

खासदार सुप्रिया सुळेंमुळे ‘त्या’ कार्यकर्त्याचे 12 वर्षानंतर चालण्याचे स्वप्न पूर्ण

April 12, 2021
pune-friends-wife-molested

मित्राच्या पत्नीचा विनयभंग

April 12, 2021
man-killed-the-his-girlfriend-in-islampur

धक्कादायक ! …म्हणून डोक्यात दगड घालून प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

April 12, 2021
pune-thieves-break-flat-in-hadapsar-area-steal-rs-12-lakh

हडपसर परिसरातील फ्लॅट चोरटयांनी फोडला, 12 लाखाचा ऐवज लंपास

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

sex racket
क्राईम

लग्नासाठी घरातून पळाली होती मुलगी, बॉयफ्रेंडने बनवले कॉलगर्ल आणि नंतर…

March 6, 2021
0

...

Read more

सिरम इन्स्टिट्यूटला धक्का, WHO ने फेटाळली ‘ही’ मागणी

3 days ago

स्टँडअप कॉमेडिय़न कुणाल कामरा आणि त्याचे आई वडील कोरोनाबाधित

6 days ago

Lockdown असताना घरातून जप्त केल्या 518 दारुच्या बाटल्या, पोलिसांकडून 6 जणांना अटक

4 days ago

सचिन वाझेंचा NIA कोर्टात लेटर बाँब ! हस्तलिखित पत्रात अनिल देशमुखांसह शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यावर केले गंभीर आरोप

5 days ago

‘मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो’ असे म्हणत आनंद महिंद्रांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार, जाणून घ्या प्रकरण

7 days ago

व्यापाऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर दुकानांबाबतच्या निर्बंधांवर ठाकरे सरकारचे स्पष्टीकरण, म्हणाले…

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat