मी राजीनामा दिला नाही, पक्षश्रेष्ठी देईल ती जबाबदारी स्वीकारणार, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरातांचे स्पष्टीकरण
बहुजननामा ऑनलाइन टीम - गेल्या काही दिवसांपासून राज्यात काँग्रेस संघटनेत बदल होणार असल्याची चर्चा सुरु होती, मंत्रिपद, विधिमंडळ नेते आणि प्रदेशाध्यक्ष(Congress ...