नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जुलै महिन्याचा आज पहिला दिवस आहे. येत्या काही दिवसात तुम्ही बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर अगोदर बँकेच्या सुट्टीबाबत (Bank Holidays) अगोदर जाणून घ्या. कारण या महिन्यात 15 दिवस बँका बंद (Banks closed for 15 days) राहणार आहेत. आरबीआयकडून बँकिंग सुट्ट्यांची (Bank Holidays) यादी करण्यात आली आहे, ज्यामध्ये सर्व राज्यांच्या हिशेबाने सुट्ट्या नमूद केल्या आहेत, ही यादी पाहूयात… bank holidays do not go round banks without taking information
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
जुलैमध्ये सणासाठी 9 सुट्ट्या आहेत. याशिवाय 6 सुट्ट्या शनिवार आणि रविवारच्या म्हणजे एकुण 15 सुट्ट्या होतील. ज्या राज्यात सुटी आहेत त्या राज्याचे नाव कंसात –
Cabinet restructuring । ‘मंत्रिमंडळ पुनर्रचनेसाठी काँग्रेसचा वाढता दबाव
या दिवशी बँका राहतील बंद
– 4 जुलै 2021 – रविवार
– 10 जुलै 2021 – दूसरा शनिवार
– 11 जुलै 2021 – रविवार
– 12 जुलै 2021 – सोमवार – कांग (राजस्थान), रथयात्रा (भुवनेश्वर, इम्फाळ,)
– 13 जुलै 2021 – मंगळवार – भानु जयंती (शहीद दिवस- जम्मू आणि काश्मीर, भानु जयंती- सिक्किम)
– 14 जुलै 2021 – द्रुकपा त्शेची (गंगटोक)
– 16 जुलै 2021- गुरुवार – हरेला पूजा (देहरादून)
– 17 जुलै 2021 – खारची पूजा (अगरतला, शिलाँग)
– 18 जुलै 2021 – रविवार
– 19 जुलै 2021 – गुरु रिम्पोछेचे थुंगकर त्शेचु (गंगटोक)
– 20 जुलै 2021 – मंगळवार – ईद अल अधा (देशभरात)
– 21 जुलै 2021 – बुधवार – बकरी ईद (देशभरात)
– 24 जुलै 2021 – चौथा शनिवार
– 25 जुलै 2021 – रविवार
– 31 जुलै 2021- शनिवार – केर पूजा (अगरतळा)
Web Title : bank holidays do not go round banks without taking information
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update