मुंबई न्यूज (Mumbai News) : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रात (Maharashtra) लवकरच घरोघरी लसीकरणास (Door to Door Covid Vaccination) सुरुवात करणार असल्याची माहिती ठाकरे सरकारने (Thackeray government) मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दिली आहे. घरोघरी लसीकरण (Door to Door Covid Vaccination) करण्याच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान राज्य सरकारने (State Government) पुण्यापासून (Pune Door to Door Covid Vaccination) प्रायोगिक तत्वावर (experimental basis) सुरुवात करण्यात येईल असे सांगितले आहे. तसेच परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांना घरात जाऊन लस देण्याची प्रक्रिया यशस्वीरीत्या सुरु केली (Inoculation starts successfully for students going to abroad from Pune) असल्याचे देखील माहिती राज्य सरकारने (State Government) न्यायालयात दिली. door to door Covid vaccination to start from pune state government in bombay high court
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
न्यायालयाची सरकारला सूचना
कोरोना लस घरोघरी (Door to Door Covid Vaccination) जाऊन देण्यात यावी, अशी मागणी एका जनहित याचिकेद्वारे करण्यात आली होती.
त्यावर न्यायालयात अनेकदा सुनावणी झाली. केंद्र सरकार (Central Government) आणि राज्य सरकारनं (State Government) या याचिकेवर (Petition) आपापली बाजू मांडली होती.
न्यायालयानं काही निरीक्षण नोंदवली (court recorded some observations) होती.
आज पुन्हा न्यायालयानं या संदर्भात सरकारला काही सूचना केली. इतर राज्यांमध्ये यशस्वीरीत्या घरात जाऊन किंवा लोकांच्या जवळ जाऊन कोरोना लस (Corona Vaccine) दिली जात असेल तर महाराष्ट्रात (Maharashtra) का होऊ शकत नाही ? राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना यातून प्रेरणा घ्यायला सांगा, असं खंडपीठानं सांगितलं.
राज्य सरकार स्वत:हून निर्णय घेईल
न्यायालयात उत्तर देताना राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी (State Advocate General Ashutosh Kumbakoni) यांनी महत्त्वाची माहिती दिली.
अंथरुणाला खिळलेल्या व घराबाहेर पडू शकत नसलेल्या व्यक्तींना घरात जाऊन लस देण्याच्या (Door to Door Covid Vaccination) प्रस्तावित धोरणाला राज्य सरकार (State Government) केंद्र सरकारची (Central Government) मंजुरी घेणार नाही.
राज्य सरकार स्वत:हूनच निर्णय घेईल. यासाठी एक विशिष्ट ईमेल आयडी (Email ID) आजच प्रसिद्ध केला जाईल. ज्यांच्या कुटुंबात अंथरुणाला खिळलेले किंवा घराबाहेर पडू शकत नसलेल्या व्यक्ती असतील, त्यांच्याकडून माहिती मागवून आणि त्याप्रमाणे पुढील प्रक्रिया कुरु,
अशी माहिती कुंभकोणी (Ashutosh Kumbakoni) यांनी राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात दिली.
#BombayHighCourt to hear petition seeking door to door #CovidVaccine for the elderly and disabled citizens.
Hearing before Chief Justice Dipankar Datta and Justice GS Kulkarni.@CMOMaharashtra@mybmc@DhrutiMKapadia pic.twitter.com/vDj3PSYel2
— Bar & Bench (@barandbench) June 30, 2021
पुण्याची निवड का ?
पुण्याची (Pune) निवड करण्याचे कारण सांगताना राज्य सरकारने (State Government)
यावेळी विद्यार्थ्यांच्या बाबतीत असलेला जुना अनुभव तसचं जिल्ह्याचा आकार हे दोन महत्वाचे मुद्दे लक्षात घेतल्याचं सांगितलं.
पुणे जिल्हा (Pune District) ना मोठा आहे ना छोटा त्यामुळे पुण्याची निवड केल्याचं राज्य सरकारने म्हटले आहे.
Web Title : door to door Covid vaccination to start from pune state government in bombay high court
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update