• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

नव्या कृषी कायद्यांना महाराष्ट्रातील 82 % शेतकऱ्यांचा विरोध

by Balavant Suryawanshi
March 7, 2021
in ताज्या बातम्या
0
Kisan Azadi Andolan

Kisan Azadi Andolan

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – गतवर्षी केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना मंजुरी दिली. त्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब हरयाणा तसेच अन्य राज्यातील आंदोलन सुरु केले ते अजूनही सुरु आहे. या आंदोलनाला सर्वच स्तरातून पाठींबा मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘किसान आझादी आंदोलन’ या संघटनेच्या वतीने एक सर्वेक्षण करण्यात आले त्यामध्ये या तीन कृषी कायद्यांना महाराष्ट्रातील सुमारे ८२.२ टक्के शेतकऱ्यांचा विरोध असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे.

१६ जानेवारीपासून या संघटनेच्या वतीने कृषी कायदे व किमान हमी भाव या विषयांवर शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांतून १६१४ शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदविला. राज्यातील सुमारे ८९.३ टक्के शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांबद्दल जागृत असल्याचे मत या सर्वेक्षणात व्यक्त केले. कृषी कायदे शेतकरी हिताचे आहेत का ? या प्रश्नावर ८२.२ टक्के शेतकऱ्यांनी कृषी कायदे शेतकरी हिताचे नाही असे उत्तर दिले आहे.

देशात अजून स्वामीनाथन आयोग म्हणजेच राष्ट्रीय कृषी आयोग लागू झालेला नाही. पण तरीही या सर्वेक्षणात ९४ टक्के शेतकऱ्यांनी स्वामीनाथन आयोग लागू करावा, असे मत व्यक्त केले आहे. शेतमालाला हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो असे ८२.६ टक्के शेतकऱ्यांनी सांगितले आहे, तर शेतमालाला सरकारने घोषित केलेला हमी भाव मिळतो, असे ७.५ टक्के शेतकऱ्यांनी सांगितले.

Tags: Agricultural ActCentral governmentdelhiHaryanaKisan AzadiKisan Azadi AndolanMovementNational Commission for AgriculturepunjabSwaminathan Commissionआंदोलनकिसान आझादीकिसान आझादी आंदोलनकृषी कायदाकेंद्र सरकारदिल्‍लीपंजाबराष्ट्रीय कृषी आयोगस्वामीनाथन आयोगहरयाणा
Previous Post

Pune News : एक वर्षासाठी गजा मारणेचा मुक्काम येरवडा कारागृहात, सातारा पोलिसांनी केली होती अटक

Next Post

‘नाणार’ प्रकल्पासाठी राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले – ‘हा प्रकल्प हातातून गमावणे परवडणारे नाही, सर्वांगीण विचार व्हावा’

Next Post
Raj Thackeray uddhav thackeray

'नाणार' प्रकल्पासाठी राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले - 'हा प्रकल्प हातातून गमावणे परवडणारे नाही, सर्वांगीण विचार व्हावा'

unique-devi-temple-in-chhattisgarh-which-opens-only-for-5-hours-every-year
ताज्या बातम्या

‘या’ मंदिरात महिलांना प्रवेश आणि पूजा करण्यास आहे बंदी, वर्षात केवळ 5 तासाठी उघडते

April 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - भारत हा मंदिरांचा देश असून येथील शेकडो मंदिरांमध्ये काही ना काही रहस्य आहे. काही मंदिरे वर्षभर खुली...

Read more
ultimatum-administration-till-9-am-tomorrow-otherwise-resident-doctor-sassoon-will-go-strike

उद्या सकाळी 9 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम, अन्यथा ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

April 16, 2021
pune-then-a-strict-lockdown-will-have-to-be-done-for-the-state-deputy-chief-minister-ajit-pawar

…तर नाईलाजास्तव कडक Lockdown करावा लागेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 16, 2021
famous-actor-vivek-suffers-a-heart-attack-icu-admission-serious-condition

प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; ICU दाखल, प्रकृती गंभीर

April 16, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-99

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका कायम ! गेल्या 24 तासात 2529 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 16, 2021
cheap-prepaid-recharge-plan-starting-from-19-rupees-know-details

युजर्ससाठी जबरदस्त प्लान ! फक्त 19 रुपयांत मिळणार Free calling आणि डेटाची सुविधा

April 16, 2021
pmp-bus-will-run-in-pune-find-out-who-can-travel

पुण्यात PMP बस धावणार, जाणून घ्या कोणा-कोणाला करता येणार प्रवास

April 16, 2021
pune-thieves-break-into-flats-in-wanwadi-and-bharati-university-premises-steal-rs-3-lakh-from-home

वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरात चोरटयांनी बंद फ्लॅट फोडले, 3 लाखाचा ऐवज लंपास

April 16, 2021
omg-rashmi-desais-transparent-dress-is-the-talk-of-the-town

OMG ! रश्मी देसाईच्या ट्रान्सपरन्ट ड्रेसची रंगली सगळीकडे चर्चा

April 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Kisan Azadi Andolan
ताज्या बातम्या

नव्या कृषी कायद्यांना महाराष्ट्रातील 82 % शेतकऱ्यांचा विरोध

March 7, 2021
0

...

Read more

Coronavirus : देशात ‘करोना’चा कहर ! सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांची संख्या दीड लाखांच्या पुढे

5 days ago

WhatsApp वरून देखील कोरोना लशीसाठी रजिस्ट्रेशन करता येते ? जाणून घ्या सत्य

2 days ago

Covid Outbreak in India : 20 ते 25 एप्रिलच्या दरम्यान ‘पीक’वर असेल कोरोना, एक्सपर्टने सांगितले केव्हा मिळेल दिलासा

14 hours ago

रेमडीसिवीर आणि वाढीव ऑक्सीजन ची लवकरात लवकर उपलब्धता करा : खा. डॉ भारती पवार

5 days ago

दुसर्‍या महिलेशी ‘संबंध’ असलेल्या प्रत्येक प्रकरणात सरकारी कर्मचारी बरखास्त होऊ शकत नाही

7 hours ago

देवाची करणी अन्…! भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी; दोन्ही तोंडांनी पिते दूध

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat