• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

महावितरणचा ‘प्रताप’ ! 80 वर्षांच्या वृद्धाला पाठवले चक्क 80 कोटींचे बिल

by ajayubhe
February 24, 2021
in ताज्या बातम्या, मुंबई
0
Ganpat-Naik

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महावितरण विभागाने चुकीच्या रक्कमेचे बिल पाठवणे ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. विभागाकडून अनेकदा तांत्रिक चुकीमुळे असे बिल ग्राहकांना पाठवले जाते. मुंबई येथील नालासोपाऱ्यामधील एका 80 वर्षांच्या वृध्दाला सोमवारी (दि. 22) महावितरणऩे चक्क 80 कोटींचे बिल पाठवून धक्का दिला आहे. बिलाचा आकडा पाहताच त्यांचे डोळे पांढरे झाले. उच्च रक्तदाब असल्याने त्यांना थरमरी भरल्याने रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.

लॉकडाऊनकाळात महावितरणकडून अवाढव्य वीज बिले देण्यात आली असून या बिलांची आता सक्तीने वसुली सुरू आहे. नालासोपाऱ्याच्या निर्मल गावात राईस मिल चालविणाऱ्या गणपत नाईक (वय 80) यांना सोमवारी वीज कंपनीने चक्क 80 कोटींचे बिल पाठवून दिले आहे. नाईक यांची 2001 पासून तांदळाला पॉलिश करण्याची मिल आहे. तेंव्हापासून कधी 6 कधी सात हजार तर कधी पन्नास हजार असे वापरानुसार बिल यायचे. ते नाईक नियमित भरत होते.

मात्र, कोरोना काळापासून त्यांची मिल बंद होती. त्यांनी त्यातील मशिनरीदेखील विकल्याने मिल रिकामी आहे. तरीदेखील त्यांना 80 कोटींचे बिल महावितरणने पाठविल्याने धक्का बसला आहे. याबाबत महावितरणला विचारले असता, त्यांनी ही चुक तांत्रिक असल्याची खुलासा केला. तसेच गणपत नाईंकांचे वीज बिल हे 80 कोटी नाही तर 6,400 रुपये असल्याची सारवासारव केली आहे. नाईक हे बिल भरतीलही, परंतू त्यांना जो मानसिक त्रास, ताण सहन करावा लागला, त्यांचे जे नुकसान झाले ते कोण भरून देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Tags: CoronaElectricity billGanpat NaikLockdownMSEDCLmumbaiNirmalRice Millकोरोनागणपत नाईकनिर्मलमहावितरण विभागमुंबईराईस मिललॉकडाऊनवीज बिल
Previous Post

भाजपचा महाविकास सरकारवर ‘घणाघात’, म्हणाले – ‘बलात्कार्‍यांना वाचविण्यासाठी सगळे मंत्री एकत्र आले’

Next Post

मुलगी ‘पशु’ नाही तर स्वतंत्र मनुष्य आहे, तिला स्वतःचे अधिकार’ : हायकोर्ट

Next Post
court

मुलगी 'पशु' नाही तर स्वतंत्र मनुष्य आहे, तिला स्वतःचे अधिकार' : हायकोर्ट

unique-devi-temple-in-chhattisgarh-which-opens-only-for-5-hours-every-year
ताज्या बातम्या

‘या’ मंदिरात महिलांना प्रवेश आणि पूजा करण्यास आहे बंदी, वर्षात केवळ 5 तासाठी उघडते

April 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - भारत हा मंदिरांचा देश असून येथील शेकडो मंदिरांमध्ये काही ना काही रहस्य आहे. काही मंदिरे वर्षभर खुली...

Read more
ultimatum-administration-till-9-am-tomorrow-otherwise-resident-doctor-sassoon-will-go-strike

उद्या सकाळी 9 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम, अन्यथा ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

April 16, 2021
pune-then-a-strict-lockdown-will-have-to-be-done-for-the-state-deputy-chief-minister-ajit-pawar

…तर नाईलाजास्तव कडक Lockdown करावा लागेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 16, 2021
famous-actor-vivek-suffers-a-heart-attack-icu-admission-serious-condition

प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; ICU दाखल, प्रकृती गंभीर

April 16, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-99

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका कायम ! गेल्या 24 तासात 2529 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 16, 2021
cheap-prepaid-recharge-plan-starting-from-19-rupees-know-details

युजर्ससाठी जबरदस्त प्लान ! फक्त 19 रुपयांत मिळणार Free calling आणि डेटाची सुविधा

April 16, 2021
pmp-bus-will-run-in-pune-find-out-who-can-travel

पुण्यात PMP बस धावणार, जाणून घ्या कोणा-कोणाला करता येणार प्रवास

April 16, 2021
pune-thieves-break-into-flats-in-wanwadi-and-bharati-university-premises-steal-rs-3-lakh-from-home

वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरात चोरटयांनी बंद फ्लॅट फोडले, 3 लाखाचा ऐवज लंपास

April 16, 2021
omg-rashmi-desais-transparent-dress-is-the-talk-of-the-town

OMG ! रश्मी देसाईच्या ट्रान्सपरन्ट ड्रेसची रंगली सगळीकडे चर्चा

April 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Ganpat-Naik
ताज्या बातम्या

महावितरणचा ‘प्रताप’ ! 80 वर्षांच्या वृद्धाला पाठवले चक्क 80 कोटींचे बिल

February 24, 2021
0

...

Read more

CBSE बोर्डाचा मोठा निर्णय ! 10 वी ची परीक्षा रद्द, 12 वी ची परीक्षा पुढे ढकलली

2 days ago

CM ठाकरेंचे जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनाला आदेश; म्हणाले – ‘गर्दी झाल्यास अत्यावश्यक सेवाही बंद करा’

2 days ago

सोलापूरच्या अधिष्ठाता यांचा गौप्यस्फोट; म्हणाले – ‘रेमडेसिवीरमुळे लिव्हर, किडनी कमकुवत’

3 days ago

तुरुंगातील कैद्यांच्या प्रेमात पडली महिला जेलर, टॅटूमुळे घडलं असं काही…

8 hours ago

दिवसाला 16 कोटी कमवत असतो तर मदत मागितली नसती !

8 hours ago

पतीने पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करून केली मारहाण

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat