• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

7 वा वेतन आयोग : 10 दिवसाच्या आत केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळणार मोठं गिफ्ट ! मोदी सरकार DA आणि किमान वेतानावर घेऊ शकतं निर्णय

by Shubham Khopade
January 23, 2020
in ब्रेकिंग न्यूज, राज्य
0
money

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास आता केवळ 10 दिवस उरले आहेत. मोदी सरकार या 10 दिवसांच्या आत केंद्रीय कर्मचार्‍यांना भेट देऊ शकते. सरकार महागाई भत्ता आणि किमान वेतनात वाढ करण्याच्या निर्णयाला मंजूरी देऊ शकते. जर असे झाले तर केंद्र सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ होईल. जर महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ झाली तर कर्मचार्‍यांचा पगार 700 रूपयांपासून 10,000 रुपयांपर्यंत वाढू शकतो.

जर किमान वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये केले गेले तर कर्मचार्‍यांच्या वेतनात मोठी वाढ होईल. परंतु, मोठ्या कालावधीपासून प्रलंबित असलेल्या किमान वेतन वाढीच्या प्रश्नावर निर्णय घ्यायचा किंवा नाही हे केंद्र सरकारवर अवलंबून आहे. हे देखील वृत्त आहे की जर अर्थसंकल्पापूर्वी डीए वर कोणताही निर्णय घेतला नाही तर अर्थसंकल्पानंतर मार्चमध्ये यावर निर्णय घेतला जाऊ शकतो.

डीएमध्ये 4 टक्के वाढ यासाठी केली जाऊ शकते की, नोव्हेंबर 2019 च्या ग्राहक मुल्य निर्देशांकाचे आकडे आले आहेत. ते वाढून 328 अंकावर पोहचले आहेत. यामुळे समजले जात आहे की, डीएमध्ये सरकार 4 टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते. कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये वर्षात दोन वेळा जानेवारी आणि जुलैमध्ये वाढ केली जाते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार सरकारच्या या घोषणेनंतर डीए 17 टक्क्यांवरून 21 टक्के होईल. केंद्र सरकार येत्या मार्चमध्ये ही घोषणा करू शकते. मीडियाच्या वृत्तानुसार, श्रेणी -1 मधील कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये 4 टक्के वाढीचा अर्थ आहे की किमान 720 रुपये ते 10,000 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. तर रेल्वे कर्मचार्‍यांच्या वेतनात 5000 रुपयांपासून 21000 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.

Visit : bahujannama.com

Tags: bahujan newsbahujannamabahujannama newsbhim namabreaking newsBudgetcurrent news latest marathi newsDAlatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political news Maharashtramaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsmarathi latest news Marathi NewsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiaModi GovernmentNew DelhiNews in Marathitoday latest newstoday news in marathitodays latest newstodays marathi newstop newsअर्थसंकल्पडीएनवी दिल्लीबहुजननामाभीमनामामोदी सरकार
Previous Post

कोर्टानं ‘त्याला’ बलात्काराच्या आरोपातून केलं ‘मुक्त’, पीडित महिला ‘त्या’ दिवशी आरोपीची पत्नी असल्याचं सांगितलं

Next Post

लष्करी जवानाला पत्नीनं ‘कटाई’च्या बहाण्यानं नेलं शेतात, हत्याराला धार लावून बसलेल्या दीरानं केलं काम ‘तमाम’

Next Post
gitanjali

लष्करी जवानाला पत्नीनं 'कटाई'च्या बहाण्यानं नेलं शेतात, हत्याराला धार लावून बसलेल्या दीरानं केलं काम 'तमाम'

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

money
ब्रेकिंग न्यूज

7 वा वेतन आयोग : 10 दिवसाच्या आत केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळणार मोठं गिफ्ट ! मोदी सरकार DA आणि किमान वेतानावर घेऊ शकतं निर्णय

January 23, 2020
0

...

Read more

पाकिस्तानच्या वसीम अक्रमकडून टीम इंडियाचं भरभरून ‘कौतुक’

6 days ago

‘जिसस कॉल्स’चे पॉल धिनाकरण यांच्यावर आयकर खात्याचे छापे

6 days ago

प्रजासत्ताकदिनी विमलबाई गरवारे प्रशालेतर्फे सुरू होणार ‘मएसो सुबोधवाणी’ वेब रेडिओ

15 hours ago

Nashik News : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा ‘मुहूर्त’ निश्चित

3 days ago

साऊथ इंडियन अॅक्टर ‘विजय’च्या ‘मास्टर’ सिनेमानं रचला इतिहास ! एकाच आठवड्यात केली ‘एवढ्या’ कोटींची कमाई

5 days ago

Nashik News : भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; पत्नी जागीच ठार, पती गंभीर जखमी

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat