• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! महागाई भत्त्यात (DA) 13 टक्के वाढ होणार

by nageshsuryavanshi
April 20, 2022
in आर्थिक, ताज्या बातम्या, मुंबई
0
7th Pay Commission | 7th pay commission da hike update central govt employee upto 13 percent da cpc latest news

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – 7th Pay Commission | केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) एक आनंदाची बातमी आणली आहे. सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगामार्फत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात म्हणजेच (Dearness Allowance) डीएमध्ये 13 टक्के वाढ (DA Hike) करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 13 टक्के वाढ करून त्यांनाही उर्वरित केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच डीए (DA) देण्यात येणार आहे.

पाचव्या वेतन आयोगा अंतर्गत पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता म्हणजेच डीए 381 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे, तर सहाव्या वेतन आयोगांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा डीए वाढवून 203 टक्के करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना वाढीव डीएचा लाभ जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे. असं केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून (Union Ministry of Finance) सांगण्यात आलं आहे. (7th Pay Commission)

दरम्यान, सरकारने अलीकडेच 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ केली आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांचा एकूण डीए 34 टक्के झाला आहे. त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून दिला जाणार आहे. डीए मध्ये वाढ झाल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे इतर भत्ते देखील वाढणार आहेत. यामुळे प्रवास भत्ता आणि घरभाडे भत्त्यात देखील वाढ होणार आहे.

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission da hike update central govt employee upto 13 percent da cpc latest news

Pune Crime | वेंकिंज इंडियाच्या नावाने वेबसाईट, यु ट्युब चॅनल सुरु करुन गुंतवणूक करायला लावून 12 कोटींची फसवणूक

Pune Crime | बनावट ई मेलआयडीद्वारे ईपीपीएस इन्फोटेक कंपनीची बदनामी करुन दीड कोटींचे नुकसान

Pune Fire News | खराडी येथे जोगेश्वरी मिसळसह 12 दुकानांना भीषण आग; आग आटोक्यात
CNG Price Hike In Pune | सीएनजीच्या दरात पुन्हा भाववाढ; 15 दिवसात 13 रुपयांची वाढ

Bank Timing Change | RBI चा मोठा निर्णय ! आजपासून बँक उघडण्याच्या वेळेत बदल, जाणून घ्या

Pune Cyber Crime | ‘जीवनसाथी’ शोधण्याच्या नाद खुळा ! लग्नासाठी स्थळ दाखविण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची 16 लाखाची फसवणूक

Devendra Fadnavis On Sanjay Raut | देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर बोचरी टीका, म्हणाले – ‘संजय राऊत फ्रस्ट्रेटेड व्यक्ती, त्यांना काही काम धंदा नाही’

Tags: 5th Pay Commission6th pay commission7th pay commission7th pay commission Latest News7th pay commission latest news today7th pay commission marathi news7th pay commission news today marathiCentral Employeescentral government employeescentral govt employeeDAda cpc latest newsda hikeda hike updateDearness allowancehousing allowancelatest 7th pay commissionlatest marathi newslatest news on 7th pay commissionmarathi 7th Pay Commission newsModi Governmenttoday’s 7th pay commission newsTravel AllowanceUnion Ministry of Financeकेंद्रीय अर्थ मंत्रालयकेंद्रीय कर्मचारीघरभाडे भत्ताडीएडीए वाढपाचवा वेतन आयोगप्रवास भत्तामहागाई भत्तामोदी सरकारसहावा वेतन आयोग७ वा वेतन आयोग
Previous Post

Pune Crime | वेंकिंज इंडियाच्या नावाने वेबसाईट, यु ट्युब चॅनल सुरु करुन गुंतवणूक करायला लावून 12 कोटींची फसवणूक

Next Post

Sleep Quality | बिछान्यावर पडताच सेकंदात येईल गाढ झोप, अवलंबा ‘या’ 7 नॅचरल टिप्स; जाणून घ्या

Next Post
Sleep Quality | follow these natural tips deep sleep will come in seconds

Sleep Quality | बिछान्यावर पडताच सेकंदात येईल गाढ झोप, अवलंबा 'या' 7 नॅचरल टिप्स; जाणून घ्या

Shinde-Fadnavis Government | and fadnavis pulled the mic in front of shinden eknath shinde leader of the government but hold of devendra fadnavis a
ताज्या बातम्या

Shinde-Fadnavis Government | सरकारचे नाथ ‘एकनाथ’, पण दबदबा ‘देवेंद्रां’चाच?

July 5, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Shinde-Fadnavis Government | अनपेक्षीतपणे मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची घोषणा झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले...

Read more
Pune Crime | Pune gangster Sharad Mohol Tadipar

Pune Crime | पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ तडीपार

July 5, 2022
Pune Crime | Action taken against Sidhu Moosewala murder suspect Santosh Jadhav and his accomplices in Mcoca, Narayangaon Police Station

Pune Crime | सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथिदारांवर मोक्का, नारायणगावातील व्यावसायिकाकडे खंडणी प्रकरणात कारवाई

July 5, 2022
EM Eknath Shinde | CM eknath shinde allegation on former cm and shivsena chief uddhav thackeray

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप; म्हणाले – ‘माझे कायम खच्चीकरण’

July 5, 2022
RBI - Indian Currency Notes | rbi ask banks to test currency notes sorting machines guidelines for authentication and fitness sorting parameters

RBI – Indian Currency Notes | आता मिळणार नाही कापलेली, फाटलेली, घाणेरडी नोट; RBI ने जारी केली गाईडलाईन, करन्सी नोट चेक करण्यासाठी सांगितले ‘हे’ 11 मानक

July 5, 2022
Pune Crime | shocking incident in daund taluka the girl throat was slit due to love affair

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना, प्रेम संबंधातून तरुणीवर ब्लेडने वार

July 5, 2022
Pune Crime | Dattawadi police arrested a youth carrying a pistol

Pune Crime | हौसेसाठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

July 5, 2022
Pune Crime | Diesel thief Butter looted by Kalbhor police

Pune Crime | डिझेल चोरणारा लोणी काळभोर पोलिसांकडून गजाआड

July 5, 2022
 Lower Cholesterol Diet | according to the sports nutrition playbook writer include 5 food in your diet to lower cholesterol after 30

Lower Cholesterol Diet | 30 वर्षाच्या वयात खायला सुरूवात करा ‘या’ 5 गोष्टी, वृद्धत्वापर्यंत शरीरात शीरणार नाही कोलेस्ट्रॉल

July 5, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Shivsena | कोणताही गट शिवसेनेला ताब्यात घेऊ शकत नाही, शिवसेना म्हणजे युक्रेन नाही !

1 day ago

Chief Minister of Maharashtra | साताऱ्याने महाराष्ट्राला दिले चार मुख्यमंत्री

4 days ago

Dy CM Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार; पहिल्याच दिवशी अ‍ॅक्शन मोडमध्ये

4 days ago

Bullet Train | महाराष्ट्रात सरकार बदलल्याने ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पाचा वेग वाढणार, अडथळे होणार दूर

3 days ago

LPG Gas Cylinder Price | दिलासादायक ! LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात; जाणून घ्या प्रमुख शहरातील दर

4 days ago

Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat