• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना मोठा झटका ! मिळणार नाही 18 महिन्यांचा DA Arrears, मोदी सरकारचा नकार

by nageshsuryavanshi
April 18, 2022
in आर्थिक, राष्ट्रीय
0
7th Pay Commission | 7th pay commission 18 months da arrear update modi government refuse to disburse dearness allowance arrear amount big points to know

File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना (Central Government Employees) 2020 पासून 18 महिन्यांच्या डीए Dearness Allowance (DA) थकबाकीचे पैसे मिळणार नाहीत. म्हणजेच कोविड (Covid-19) संक्रमणाच्या वेळी रोखण्यात आलेल्या महागाई भत्त्याचे पैसे आता दिले जाणार नाहीत. 18 महिन्यांच्या डीए थकबाकीच्या (DA Arrear) प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचार्‍यांना मोठा झटका बसला आहे. जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत रोखलेली DA ची थकबाकी (DA Arrears Payment) दिली जाणार नाही, असे केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) स्पष्ट केले आहे. (7th Pay Commission)

अर्थ मंत्रालयाने डीए थकबाकीचा प्रस्ताव फेटाळला
केंद्रीय कर्मचार्‍यांना 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी (DA Arrear) दिली जाणार नाही. कोरोना विषाणूच्या महामारीमुळे सरकारने महागाई भत्ता (DA Arrear payment) गोठवला, तेव्हाची दीड वर्षाची ही थकबाकी आहे. मात्र, आता थकबाकी देण्याबाबत कोणताही विचार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. (7th Pay Commission)

तत्काळ मदत कार्यासाठी कोविड – 19 महामारी दरम्यान रोखून धरलेल्या महागाई मदत थकबाकीचे 3 हप्ते जारी करण्याची पेन्शनधारकांची विनंती वित्त मंत्रालयाने धुडकावून लावली आहे.

जारी होणार नाही डीए एरियरचा हप्ता
असा अंदाज आहे की केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी (पेन्शनधारकांसाठी) आणि महागाई भत्ता (DA – कर्मचार्‍यांसाठी) ची एकूण थकबाकी सुमारे 34,000 कोटी रुपये आहे.
पेन्शन नियमांचे पुनरावलोकन करण्यासाठी स्वएैच्छिक एजन्सीच्या स्थायी समिती (Standing Committee on Voluntary Agencies) च्या 32 व्या बैठकीत, खर्च विभागाच्या (DOI) प्रतिनिधीने स्पष्ट केले की मागील डीआर आणि डीए ची थकबाकी जारी केली जाणार नाही. DOI ही केंद्रीय वित्त मंत्रालयाचीच एक शाखा आहे.

डीए आणि डीआर 3 पट वाढला
1 जुलै 2021 पासून डीएवरील बंदी हटवल्यानंतर, महागाई भत्ता आणि महागाई मदत (Dearness Relief Arrear) 3 वेळा वाढवण्यात आली आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, पेन्शन विभाग पेन्शनधारकांच्या कल्याणाची काळजी घेतो आणि अनेक स्तरांवर त्यांच्या तक्रारी सोडवतो.
परंतु, डीए आणि डीआरचे वितरण मंत्रालयाच्या अखत्यारीत येत नाही.

सरकारने डीए – डीआरचे शेवटचे वाढलेले तीन हप्ते 1 जुलैपासून जारी केले होते.
1 जुलैपासून केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 28 टक्के करण्यात आला होता.
यापूर्वी त्यांना 17 टक्के दराने मोबदला मिळत होता. त्याच वेळी, ऑक्टोबर 2021 मध्ये, तो 3 टक्के आणि 31 टक्के करण्यात आला. त्याचवेळी मार्च 2022 मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

डीएची थकबाकी कोणाकडे किती ?
ढोबळ अंदाजानुसार, केंद्रीय कर्मचारी ज्यांचे किमान ग्रेड वेतन 1800 रुपये आहे (स्तर – 1 मूलभूत वेतन श्रेणी 18000 ते 56900)
रुपये 4320 [{18000} X 6 च्या 4 टक्के थकबाकी आहे.
त्याच वेळी, [{4 टक्के 56900}X6] असलेल्यांचे 13,656 रुपये होतात.

7 व्या वेतन आयोगाच्याअंतर्गत, केंद्रीय कर्मचार्‍याच्या जुलै ते डिसेंबर 2020 पर्यंत किमान ग्रेड पे (CG कर्मचार्‍यांसाठी वेतन श्रेणी) वरील डीए थकबाकी रुपये 3,240 [{18,000} x 6 च्या 3 टक्के होती. त्याच वेळी, [{3 टक्के रुपये 56,9003} x 6] ज्यांच्याकडे 10,242 रुपये देय आहेत.

त्याच वेळी, जर आपण जानेवारी ते जुलै 2021 मधील डीए थकबाकीची गणना केली तर, 4,320 [{4 टक्के रु. 18,000} x 6] थकबाकी होती. त्याच वेळी,[{4 टक्के रू. 56,900} x 6] ची 13,656 रुपये थकबाकी होती. सरकारने ती जारी करण्यास नकार दिला आहे.

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission 18 months da arrear update modi government refuse to disburse dearness allowance arrear amount big points to know

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Rupali Chakankar On BJP MLA Ganesh Naik | ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ प्रकरणी गणेश नाईक यांना अटक होणार, चौकशी करणार – रूपाली चाकणकर

Pune Cyber Crime | ‘जीवनसाथी’ शोधण्याच्या नाद खुळा ! लग्नासाठी स्थळ दाखविण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची 16 लाखाची फसवणूक

Pune Crime | खोदकामात सोन्या-चांदीची नाणी सापडल्याचे सांगून ज्येष्ठ व्यावसायिकाची 11 लाखांची फसवणूक; बुधवार पेठेतील घटना

Tags: #Covid 197th pay commission7th pay commission Latest News7th pay commission latest news today7th pay commission marathi news7th pay commission news today marathiCentral governmentcentral government employeesCorona virusDA Arrearda arrear updateDA Arrears PaymentDearness Allowance – DADearness Relief ArrearDOIlatest 7th pay commissionlatest marathi newslatest news on 7th pay commissionmarathi 7th Pay Commission newsModi GovernmentpensionersStanding Committee on Voluntary Agenciestoday’s 7th pay commission newsUnion Ministry of Financeकेंद्र सरकारकेंद्रीय कर्मचारीकेंद्रीय वित्त मंत्रालयकोरोना विषाणूडीआरडीए थकबाकीपेन्शनधारकमहागाई भत्तामहागाई मदतमोदी सरकार७ वा वेतन आयोग
Previous Post

Rupali Chakankar On BJP MLA Ganesh Naik | ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ प्रकरणी गणेश नाईक यांना अटक होणार, चौकशी करणार – रूपाली चाकणकर

Next Post

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी होणार

Next Post
Thackeray Government | important news for first and second class students and parents the load of books will be reduced on the backs of students in all schools in maharashtra

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी होणार

Shinde-Fadnavis Government | and fadnavis pulled the mic in front of shinden eknath shinde leader of the government but hold of devendra fadnavis a
ताज्या बातम्या

Shinde-Fadnavis Government | सरकारचे नाथ ‘एकनाथ’, पण दबदबा ‘देवेंद्रां’चाच?

July 5, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Shinde-Fadnavis Government | अनपेक्षीतपणे मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची घोषणा झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले...

Read more
Pune Crime | Pune gangster Sharad Mohol Tadipar

Pune Crime | पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ तडीपार

July 5, 2022
Pune Crime | Action taken against Sidhu Moosewala murder suspect Santosh Jadhav and his accomplices in Mcoca, Narayangaon Police Station

Pune Crime | सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथिदारांवर मोक्का, नारायणगावातील व्यावसायिकाकडे खंडणी प्रकरणात कारवाई

July 5, 2022
EM Eknath Shinde | CM eknath shinde allegation on former cm and shivsena chief uddhav thackeray

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप; म्हणाले – ‘माझे कायम खच्चीकरण’

July 5, 2022
RBI - Indian Currency Notes | rbi ask banks to test currency notes sorting machines guidelines for authentication and fitness sorting parameters

RBI – Indian Currency Notes | आता मिळणार नाही कापलेली, फाटलेली, घाणेरडी नोट; RBI ने जारी केली गाईडलाईन, करन्सी नोट चेक करण्यासाठी सांगितले ‘हे’ 11 मानक

July 5, 2022
Pune Crime | shocking incident in daund taluka the girl throat was slit due to love affair

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना, प्रेम संबंधातून तरुणीवर ब्लेडने वार

July 5, 2022
Pune Crime | Dattawadi police arrested a youth carrying a pistol

Pune Crime | हौसेसाठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

July 5, 2022
Pune Crime | Diesel thief Butter looted by Kalbhor police

Pune Crime | डिझेल चोरणारा लोणी काळभोर पोलिसांकडून गजाआड

July 5, 2022
 Lower Cholesterol Diet | according to the sports nutrition playbook writer include 5 food in your diet to lower cholesterol after 30

Lower Cholesterol Diet | 30 वर्षाच्या वयात खायला सुरूवात करा ‘या’ 5 गोष्टी, वृद्धत्वापर्यंत शरीरात शीरणार नाही कोलेस्ट्रॉल

July 5, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Pulses Health Benefits | ‘या’ कारणांमुळे तज्ज्ञ डाळ खाण्याची शिफारस करतात, जाणून घ्या काय आहेत त्याचे फायदे?

6 days ago

Dy CM Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार; पहिल्याच दिवशी अ‍ॅक्शन मोडमध्ये

4 days ago

Chief Minister of Maharashtra | साताऱ्याने महाराष्ट्राला दिले चार मुख्यमंत्री

4 days ago

Manipur Landslide | मणिपूरमध्ये दरड कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू; लष्करी जवानांचा समावेश, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले

4 days ago

Maharashtra Assembly Speaker Election | विधानसभेचे नवे अध्यक्ष कोण?; राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा, पण कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

4 days ago

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | ‘आरे’ प्रकल्पावरुन उद्धव ठाकरेंचा आक्षेप; फडणवीसांनी दिलंं प्रत्युत्तर

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat