• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

बिहारच्या कटिहार येथे ट्रक-कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 6 जण ठार

by ajayubhe
February 23, 2021
in क्राईम, राष्ट्रीय
0
accident-road

कटिहार : वृत्तसंस्था – बिहारच्या कटिहार येथे आज (मंगळवार) सकाळी भीषण अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग 31 (NH31) वर एक ट्रक आणि SUV कारमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले. ही घटना कुर्सेला ठाण्याच्या हद्दीत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात कुर्सेला ठाण्याच्या हद्दीत झाला. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर यामध्ये तिघे जखमी असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. सध्या त्यांच्यावर कुर्सेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले जाते आहे. तसेच या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केले.

बिहार के कटिहार में हुई एक सड़क दुर्घटना में कुछ लोगों की मृत्यु हो जाने की दुखद जानकारी मिली है। मैं उन सभी लोगों के परिजनों के प्रति अपनी गहरी संवेदना प्रकट करता हूं। साथ ही घायलों के जल्द से जल्द स्वस्थ होने की कामना करता हूं: PM @narendramodi

— PMO India (@PMOIndia) February 23, 2021

त्यामध्ये त्यांनी म्हटले, की बिहारच्या कटिहार येथे झालेल्या रस्ते अपघातात काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. मी या सर्व लोकांच्या कुटुंबियांचे सांत्वन करतो. तसेच यामध्ये जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करतो. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अनेक प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती घेतली जात आहे. त्यानुसार पोलिसांनीही तपास सुरु केला आहे.

Tags: accidentbiharcardeathKatiharKurselapolicePrime Minister Narendra Moditruckअपघातकटिहारकारकुर्सेलाट्रकपंतप्रधान नरेंद्र मोदीपोलिसबिहारमृत्यू
Previous Post

कोरोना नियमांचं उल्लंघन, 5 बार ठाणे महापालिकेने केले सील

Next Post

Herbal Leaves Benefits : शुगर कंट्रोल करायची असेल तर तुळस, कडूलिंब आणि कडीपत्त्याचे करा सेवन, जाणून घ्या फायदे

Next Post
tulasi

Herbal Leaves Benefits : शुगर कंट्रोल करायची असेल तर तुळस, कडूलिंब आणि कडीपत्त्याचे करा सेवन, जाणून घ्या फायदे

Please login to join discussion
T-20
क्रिडा

टी-20 मध्येही वाढणार इंग्लंडचे टेन्शन, गेल्या 5 सामन्यात भारताचे वर्चस्व कायम

March 8, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा 3-1 ने पराभव करून जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश...

Read more
dipak-keserkar

‘मंत्रिपदासाठी मी लाचार होणार नाही’ : दीपक केसरकर

March 8, 2021
rape

तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर उपनिरीक्षकाचा 3 दिवस बलात्कार

March 8, 2021
LPG

शिरुर तालुक्यातील अवैध गँस व्यवसायिकांवर कारवाई करा : तहसीलदार लैला शेख

March 8, 2021
Karnataka Water Resources Minister Ramesh Jarkiholi

कर्नाटकातील ‘सेक्स फॉर जॉब’ प्रकरण नव्या वळणावर, भाजप नेते जारकीहोळी विऱोधातील तक्रार मागे; कुमारस्वामी आले मदतीला धावून

March 8, 2021
pune news swargate police arrested a man

नागपूर : पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न करणारा निघाला कुख्यात गुंड

March 8, 2021
mahashivratri-2021

Mahashivratri 2021 : विवाहात असेल बाधा किंवा एखादा जुना रोग, जाणून घ्या महादेवाच्या कोणत्या मंत्राने दूर होईल समस्या

March 8, 2021
corona

महाराष्ट्रात अचानक का वाढला ‘कोरोना’ ? केंद्रीय तज्ज्ञ समितीने सांगितली ‘ही’ प्रमुख कारणे

March 8, 2021
olivier

राफेल बनवणाऱ्या कंपनीचे मालक ओलिवियर यांचा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू !

March 8, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

accident-road
क्राईम

बिहारच्या कटिहार येथे ट्रक-कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 6 जण ठार

February 23, 2021
0

...

Read more

धक्कादायक !आजारपणाला कंटाळून पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या, कोल्हापूर जिल्ह्यातील घटना

2 days ago

Indore Air News : पुणे आणि सूरतशी जोडले जाईल इंदौर, दोन एयरलाईन्सने दिली सहमती

5 days ago

OBC आरक्षणाच्या मुद्यावर फडणवीसांनी केली मागणी, म्हणाले – ‘सरकारने तात्काळ पुनर्विचार याचिका दाखल करावी’

3 days ago

LPG गॅसचे नवे कनेक्शन आणि सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्ये होणार मोठा बदल, जाणून घ्या डीलरकडून आता कसे करायचे बुकिंग

2 hours ago

धक्कादायक ! दिल्ली हिंसाचारातील हिंदू आरोपींना तिहार जेलमध्ये मारण्याचा होता कट

4 days ago

औरंगाबादच्या कोव्हिड सेंटरमधील ‘त्या’ प्रकरणावरून फडणवीस संतापले, अजित पवार म्हणाले – ‘हे प्रकरण वेगळं’

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat