• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Vastu : घरात झाडूचा वापर करताना करू नका ‘या’ 6 चूका, भरभराटीवर होईल वाईट परिणाम

by Jivanbhutekar
November 22, 2020
in इतर, धर्म
0

बहुजननामा ऑनलाईन – घर किंवा ऑफिसमध्ये वापरण्यात येणार्‍या झाडूचे मोठे महत्व असते. यास लक्ष्मीचे प्रतीक सुद्धा मानले जाते. परंतु, तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की, झाडूमुळे घरात अनेकवेळा अशुभ गोष्टी घडू लागतात. वास्तुनुसार, जर झाडू मारताना सावधगिरी बाळगली नाही तर घरातील संपूर्ण भराभराट निघून जाईल.

नेहमी लोक झाडू तुटल्यानंतर सुद्धा त्याचा वापर करतात. वास्तुनुसार असे करणे खुप चुकीचे असते. झाडू एकदा तुटल्यानंतर त्याच्या काड्या पुन्हा जोडून वापरणे अशुभ असते.

ज्या कपाटात किंवा तिजारोत तुम्ही पैसे, दागिने किंवा किंमती सामान ठेवता, त्याच्या खाली किंवा बाजूला कधीही झाडू ठेवू नका. असे केल्याने व्यवसाय, संपत्तीवर वाईट परिणाम पडू लागतो.

घर किंवा ऑफिसमध्ये झाडू कधीही उभा करून ठेवू नका. या आवस्थेत झाडू खुप अपशकुनी मानला जातो. झाडू नेहमी जमीनीवर आडवा टाकून ठेवा. यामुळे तुमचा खिसा किंवा बँक बॅलन्स कधीही रिकामा होणार नाही.

सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे सायंकाळच्या प्रहरात झाडू मारणे वास्तूच्या दृष्टीने अशुभ असते. असे केल्याने लक्ष्मी माता नाराज होते. यासाठी सायंकाळी किंवा रात्रीच्यावेळी झाडू मारू नये. जर नाईलाजाने असे करावे लागले तर कमीत कमी कचरा बाहेर काढू नये. तो तुम्ही सकाळी बाहेर काढू शकता.

झाडूला पश्चिम दिशेच्या एखाद्या खोलीत ठेवणे खुप शुभ मानले जाते. या दिशेला झाडू ठेवल्याने कोणत्याही प्रकारची नाकरात्मक उर्जा राहात नाही.

झाडूला लक्ष्मीसमान मानले जाते. यासाठी नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही व्यक्तीचा पाय झाडूला लागता कामा नये. यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो. असा अनादर झाल्याने घरात अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात.

जर तुम्ही घर किंवा ऑफिसमध्ये वापरला जाणारा झाडू बदलणार असाल तर यासाठी शनिवारचा दिवस खुप चांगला आहे. शनिवारी नवीन झाडू वापरात आणणे शुभ मानले जाते.

Tags: bahujannamabahujannama onlinebroom at homeCareer Vastu TipsCareer Vastu Tips marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathimarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaNews in Marathitodays latest newstodays marathi newsusing broom at homevastuvastu doshVastu TipsVastu Tips For RoomVastu Tips in marathiWork Place Vastu Tipsबहुजननामाबहुजननामा ऑनलाईन
Previous Post

अंतिम वर्षाचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत

Next Post

शाळा सुरु करण्याबाबत संभ्रम ; 400 पेक्षा शिक्षकांना ‘कोरोना’ची बाधा

Next Post

शाळा सुरु करण्याबाबत संभ्रम ; 400 पेक्षा शिक्षकांना 'कोरोना'ची बाधा

Loni Kalbhor Gram Panchayat
इतर

लोणी काळभोर ग्रामपंचायतीमध्ये ‘परिवर्तन’

January 18, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - पूर्व हवेलीतील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या लोणी काळभोर ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माधव काळभोर माजी जिल्हा...

Read more
Statement of former Chief Minister

‘कोरोना’मुळं बायकोचं चुंबनही घेतलं नाही, मग.. ; माजी मुख्यमंत्र्यांचं भर कार्यक्रमात वक्तव्य

January 18, 2021
Tandav

Tandav मुळं ‘तांडव’ ! ‘सैफ-करीना’च्या घराबाहेर तैनात केली सुरक्षा, मेकर्सला ‘समन्स’

January 18, 2021
Ranveer-Deepika

Video : ‘रणवीर-दीपिका’ कधी कधी घालतात एकमेकांचेच शुज ! खुद्द अभिनेत्रीनं केला खुलासा

January 18, 2021
Deputy Chief Minister Ajit Pawar

शेतकर्‍यांबाबत केंद्र सरकारचे वर्तन दुर्देवी – उपमुख्यमंत्री अजित पवार

January 18, 2021
Shiv Sena rule

25 वर्षांची शिवसेनेची सत्ता उलथवली; राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतीत मनसेनं बाजी मारली

January 18, 2021
Jayant Patil

Sangli News : जयंत पाटलांच्या सासरवाडीतील मतदारांचा राष्ट्रवादीला दणका, मेव्हणे अन् पाहुणे सगळेच हरले

January 18, 2021
Aniket Kothale murder case

Sangli News : अनिकेत कोथळे हत्या प्रकरण ; मृतदेह माझ्या समोर जाळला, साक्षीदाराची न्यायालयात साक्ष

January 18, 2021
Union Minister of State Danve

केंद्रीय राज्यमंत्री दानवेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का

January 18, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

इतर

Vastu : घरात झाडूचा वापर करताना करू नका ‘या’ 6 चूका, भरभराटीवर होईल वाईट परिणाम

November 22, 2020
0

...

Read more

WhatsApp : नव्या पॉलीसीनुसार मित्र, नातेवाईकांसोबतचे प्रायव्हेट चॅटिंग पूर्णपणे सुरक्षित

5 days ago

Sonu Sood : सोनू सुडाने घेतली शरद पवार यांची भेट; उलटसुलट चर्चेला उधाण

5 days ago

Pune News : केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते जनसेवा फाऊंडेशनचे राजेश शहा सन्मानित

2 hours ago

पती अन् 3 मुलांना सोडून तिनं केली प्रियकरासोबत लगट, त्याने चक्क विष देऊन मारलं, जाणून घ्या प्रकरण

3 days ago

ढेकणांच्या समस्येनं त्रस्त आहात ? एकदा ‘हे’ घरगुती उपाय करून पहा

6 days ago

Sangli News : नाभिक समाजाच्या अडचणी दूर करा; आमदार पडळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat