• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

राज्यातील 32 खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार करणार परत ?

by sajda
February 8, 2021
in क्रिडा, राज्य
0
Shivchhatrapati award

Shivchhatrapati award

बहुजननामा ऑनलाइन टीम – सांगली :  राज्य शासनाने शिवछत्रपती पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंना त्यांच्या पात्रतेनुसार शासकीय सेवेत घेण्याचे आश्वासन दिले होते. याला वर्ष उलटले तरी अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आता यावर शिवजयंतीपर्यंत निर्णय न झाल्यास शिवछत्रपती पुरस्कार परत करण्याचा निर्णय  राज्यातील ३२ खेळाडूंनी घेतला आहे. काही खेळाडूंनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली.  सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्व खेळाडू  एकत्र आले आहेत. याबाबतचे निवेदन त्यांनी राज्य सरकारला दिले.दरम्यान, या प्रकारामुळे संपूर्ण क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडू   क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकाविण्यासाठी प्रयत्न करत असतो. सर्व कसोट्यांतून गेल्यानंतर खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार मिळतो. हा सन्मान खूप मोठा आहे पण एकदा मैदान सोडले की आर्थिक कोंडी होते. सद्यस्थितीला  राज्यातील अनेक शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू आज रंगकामासह शेतमजुरीची कामे करीत आहेत. यामुळे क्रीडा क्षेत्र व क्रीडा चळवळीत बाधा येत आहे.  या खेळाडूंनी  त्यांच्या पात्रतेनुसार शासकीय सेवेत नोकरी देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. मागणी केल्यानंतर  गेल्या वर्षी शिवजयंतीस शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र, अद्याप एकालाही नोकरी मिळालेली नाही. याला वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे  आता यंदाच्या शिवजयंती म्हणजे १९ फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारने याबाबत ठोस निर्णय घेतला नाही, तर २० फेब्रुवारीला राज्यातील ३२ खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार परत करणार आहेत.
Tags: Shivchhatrapati awardखेळाडूराज्यशिवछत्रपती पुरस्कार
Previous Post

PM किसान निधीच्या 33 लाख शेतकर्‍यांना परत करावे लागतील पैसे, नाही मिळणार हप्ता, ‘हे’ आहे कारण

Next Post

सरकारने खालिस्तान आणि पाकिस्तान समर्थक 1178 ट्विटर अकाऊंटवर कारवाई करण्याचे दिले निर्देश

Next Post
The government

सरकारने खालिस्तान आणि पाकिस्तान समर्थक 1178 ट्विटर अकाऊंटवर कारवाई करण्याचे दिले निर्देश

priyanka-robert-vadra
राजकीय

जर रॉबर्ट वाड्रा राजकारणात उतरले तर कुठून लढवणार निवडणूक ? UP च्या ‘या’ दोन जागांवर ‘डोळा’

February 26, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गांधी परिवारातील बहुतांश सदस्य राजकारणात सक्रिय आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यादेखील...

Read more
jayant-patil-chandrakant-patil

Sangli News : राष्ट्रवादीच्या धसक्याने भाजप नेत्यांच्या बैठका अन् ‘फोनाफोनी’, BJP कडून ‘तो’ कार्यक्रम रद्द

February 26, 2021
Vinod-Deshmukh

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना : विदर्भ अध्यक्षपदी विनोद देशमुख

February 26, 2021
ambani-trailer

‘मुकेश भैय्या-नीता भाभी, हा तर एक ट्रेलर…’ अंबानींच्या ‘अँटिलिया’ बाहेर सापडलेल्या कारमधून मिळाले पत्र

February 26, 2021
farmer-money

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘ही’ शेती करा, सरकार देईल निम्मे पैसे; लाखो रूपयांच्या कमाईची सुवर्णसंधी

February 26, 2021
Yuvraj-Singh

अश्विनचे अभिनंदन करणार्‍या ट्विटमध्ये युवराज सिंहने असे काय लिहिले की फॅन्स भडकले, जाणून घ्या

February 26, 2021
dead-body-man

Nashik News : मानसिक त्रासाला कंटाळुन घंटागाडी कामगाराचा मृत्यू

February 26, 2021
doll

मुलीसाठी खरेदी करून आणली नवी बाहुली, आत पाहिले तर धक्काच बसला !

February 26, 2021
devendra-fadanvis-anil-deshmukh

देवेंद्र फडणवीस भडकले, म्हणाले – ‘गृहमंत्री कुठे आहेत ?,पूजा चव्हाण प्रकरणावर ते का बोलत नाहीत ?

February 26, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

Bigg Boss 14 Grand Finale : रुबीना दिलैक बनली ‘शो’ची विनर, राहुलला पराभूत करून ट्रॉफी पटकावली

4 days ago

वुहान मार्केटमधून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचा WHO चा अंदाज , म्हटले – ‘पुष्टी करण्यासाठी अधिक तपासणी आवश्यक’

6 days ago

‘पोलीस कार्यालयात 50 % हजेरी; इतरांना Work From Home’, पोलीस महासंचालकांचे आदेश

2 days ago

Amravati News : 4 वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणात धक्कादायक खुलासा, आजी निघाली सूत्रधार

5 days ago

Weather Alert : महाराष्ट्रासह ‘या’ 17 राज्यांमध्ये पावसाची शक्यता, जाणून घ्या पुढे कसे असेल हवामान

6 days ago

निवृत्ती वेतनधारकांसाठी SBI Pension Loan खास; जाणून घ्या

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat