• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

एकनाथ खडसेंचा भाजपला मोठा धक्का, भुसावळमधील 31 आजी-माजी नगरसेवकांची राष्ट्रवादीत ‘एन्ट्री’

by Jivanbhutekar
February 14, 2021
in राजकीय, राज्य
0
jayant patil

भुसावळ : बहुजननामा ऑनलाईन – भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला मोठे खिंडार पाडले आहे. भाजपमधील खडसे समर्थक नेते आणि कार्यकर्ते भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट धरु लागले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठी गळती लागल्याचे पहायला मिळत आहे. काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या खडसेंविरोधात ईडीची चौकशी सुरु झाली. त्यानंतर खडसेंनी भाजपला धक्के देण्यास सुरुवात केली आहे.

भुसावळमधील 31 आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये 18 विद्यमान आणि 13 माजी नगरसेवकांचा समावेश आहे. जळगाव येथे राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले मफलर घालून नगरसेवकांचा सत्कार केला.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या शेवटच्या दिवशी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी उपस्थित राहिलो. प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil यांच्या हस्ते भुसावळ येथील भाजपच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. pic.twitter.com/PqMcjZBQNM

— Eknath Khadse (@EknathGKhadse) February 13, 2021

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ. सुनिल नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या पत्नी भारती भोळे, नगरसेविका पती देवा वाणी, भाजपचे माजी अध्यक्ष दिनेश नेमाडे, माजी नगरसेवक व आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का मानले जात आहे. यापूर्वी भाजपच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. गोपीनाथ मुंडे व एकनाथ खडसे यांच्यामुळे भाजप हा बहुजनांचा पक्ष आहे अशी ओळख निर्माण झाली. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांना प्रतिसाद मिळायला लागला त्यामुळे भाजपला सत्ता स्थापन करता आली, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

2014 नंतर पुन्हा भाजपची सत्ता आली तर 90 टक्के कामगार कायदे मोडीत निघतील, कामगारांना युनियन करता येणार नाही. देशातल्या कोणत्याच कामगाराला आपल्या हिताचे संरक्षण करण्याकरिता कायदे करता येणार नाहीत, अशी व्यवस्था मोदी सरकारने केली असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

Tags: BhusawalBJPbjp corporators joined ncpEknath khadsejalgaonJayant PatilNCPWater Resources Minister Jayant Patilएकनाथ खडसेजलसंपदामंत्री जयंत पाटीलभाजपभुसावळराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

Pune News : विचित्र अपघातात क्लिनरचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

‘दादागिरी’ : चीनचा WHO ला सुरुवातीच्या ‘कोरोना’ प्रकरणांचे आकडे देण्यास नकार

Next Post

‘दादागिरी’ : चीनचा WHO ला सुरुवातीच्या ‘कोरोना’ प्रकरणांचे आकडे देण्यास नकार

skin
lifestyle

घरच्या घरी करा ‘हा’ उपाय, चेहऱ्यावरील गेलेली चमक येईल 15 मिनिटांत परत

March 6, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन टीम - प्रत्येक हंगामात त्वचा संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. त्वचेवर मृत त्वचा जमा झाल्यामुळे, उन्हामुळे टॅनिंगच्या समस्येमुळे...

Read more
marriage

पोलिसांच्या तत्परतेने रोखला बालविवाह ! शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

March 6, 2021
mascara-hacks

मस्करा लावताना आपण देखील ‘या’ चुका करता का ?, जाणून घ्या

March 6, 2021
Virender Sehwag

वीरेंद्र सेहवागची तूफान फलंदाजी, केवळ 20 चेंडूत ठोकले अर्धशतक आणि ‘इंडिया’ला मिळवून दिला 10 विकेटने विजय

March 6, 2021
Chief Minister Nitish Kumar

काय सांगता ! होय, ‘या’ दिग्गज मंत्र्याने सरकारी कार्यक्रमात चक्क भावालाच मंत्री बनवून पाठवलं, मुख्यमंत्र्यांनी चांगलच झापलं

March 6, 2021
Athletics coach Nikolai Snesarev

ॲथलेटिक्स कोच निकोलई स्नेसारेव यांचा NIS पटियाला वसतिगृहातील खोलीत मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

March 6, 2021
sharad pawar

IPL 2021 Venue : आयपीएलचे सामने मुंबईत होणार ?, IPL चे चेअरमन अन् BCCI च्या सदस्यांना शरद पवारांनी दिलं ‘हे’ आश्वासन

March 6, 2021
Scorpio

Mukesh Ambani Bomb Scare : मनसुख हिरेन भेटायला गेलेले ‘तावडे’ नामक अधिकारी कांदिवलीत कोणीही नाहीत, मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

March 6, 2021
maratha reservation

Maratha Reservation : अशोक चव्हाण यांनी भाजपला सुनावले, म्हणाले – ‘केंद्राची जबाबदारी नाकारून समाजाची दिशाभूल करू नका’

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 406 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

5 days ago

Pune : JM रस्त्यावर मॉर्डन कॉलेजजवळ वाहतुक विभागाच्या स्क्रॅप मटेरियलला लागली आग

7 days ago

Pune News : दुचाकी चोरणाऱ्या एकाला खडक पोलिसांकडून अटक

5 days ago

Breaking : मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा मोठा निर्णय ! संजय राठोडांचा राजीनामा मंजूर

6 days ago

Bitcoin चा वेग मंदावला, मागील 20 दिवसात सर्वात खालच्या स्तरावर आला भाव

5 days ago

फडणवीसांबद्दल ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला आजच अटक करू -अजित पवार

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat