• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

भारतात आणखी 3 राफेल विमानं दाखल

by sajda
January 28, 2021
in इतर
0
Raphael

Raphael

बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली:  भारताने फ्रान्सकडून एकूण ३६ अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानं विकत घेतली आहेत. यांपैकी आत्तापर्यंत भारतात दोन  बॅच दाखल झाल्या होत्या.  त्यानंतर गुरुवारी राफेलची  तिसरी बॅच भारतात दाखल झाली. नॉनस्टॉप ७००० किमीचं अंतर या विमानांनी पार केलं. दरम्यान, हवेतचं या इंधन भरण्याची कमालही या विमानांनी केली. भारतीय हवाई दलानं  ही माहिती दिली. राफेलच्या तीन बॅच भारतात आल्या असून त्यामध्ये एकूण ९ विमानं आहेत.
फ्रान्सच्या इस्ट्रेस एअर बेसवरुन निघालेली ही तीन विमानांची बॅच भारतातील एअर बेसवर दाखल झाली. या विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी युएई एअर फोर्सने पाठवलेल्या इंधन टँकरसाठी भारताने ट्विटद्वारे आभार मानले.
फ्रान्सकडून भारतात तीन बॅचमध्ये एकूण ९ विमानं दाखल झाली आहेत. पाच विमानांची पहिली बॅच भारतात २८ जुलै रोजी दाखल झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये विमानांची दुसरी बॅच भारतात दाखल झाली होती.येत्या मार्चमध्ये तीन आणखी राफेल विमानं भारतात दाखल होणार आहेत. त्यानंतर एप्रिल महिन्यांत आणखी सात विमानं येतील.
प्रजासत्ताक दिनी राफेलनं केलं शक्तीप्रदर्शन
अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांनी पहिल्यांदा यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर आकाशात आपलं शक्तीप्रदर्शन केलं. अनेक कसरती करत या विमानांनी आपल्या ताकदीचे प्रदर्शन घडवले.
Tags: IndiaRaphaelभारतराफेल विमानं
Previous Post

Pune News : ‘कोरोना’ कालावधीत वैद्यकीय यंत्रणेची महत्त्वाची भूमिका – संजीवनी जाधव

Next Post

त्वचा सुंदर हवी असेल तर आहारात ‘या’ 2 गोष्टींचा करा समावेश!

Next Post
beautiful skin

त्वचा सुंदर हवी असेल तर आहारात ‘या’ 2 गोष्टींचा करा समावेश!

sunil-prabhu
मुंबई

राज्यातील MIDC मध्ये सोलार निर्मिती प्लांट उभारावेत; सुनील प्रभूंची मागणी

March 4, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - राज्यातील एमआयडीसी किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये पडीक जमीन स्वत: खरेदी करुन त्याठिकाणी उद्योजकांना उपयुक्त व फायदेशीर...

Read more
file photo

छत्तीसगडमधील अधिकार्‍याची नागपूरमध्ये गळफास लावून आत्महत्या

March 4, 2021
suicide

Pune News : चंदननगर परिसरात विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या

March 4, 2021
adar-natasha-poonawalla

‘या’ आहेत वॅक्सीनमॅन अदार पूनावाला यांच्या पत्नी नताशा, जाणून घ्या त्यांच्याबद्धलच्या ‘या’ 5 खास गोष्टी

March 4, 2021
epfo

EPFO चा मोठा निर्णय ! सरकारने निश्चित केले PF वरील व्याज दर, जाणून घ्या यावर्षी किती मिळणार फायदा

March 4, 2021
insurance-policy

पॉलिसी धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारने बनवले विम्याशी संबंधित नवीन नियम, ग्राहकांना मिळेल सुविधा, जाणून घ्या

March 4, 2021
Uddhav-Thackeray (1)

West Bengal Election : पश्चिम बंगाल निवडणुकीबद्दल शिवसेनेची मोठी घोषणा

March 4, 2021
devendra-fadanvis-ajit-pawar

औरंगाबादच्या कोव्हिड सेंटरमधील ‘त्या’ प्रकरणावरून फडणवीस संतापले, अजित पवार म्हणाले – ‘हे प्रकरण वेगळं’

March 4, 2021
cow

पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त पदभरतीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

March 4, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

मध्य रेल्वेकडून मुंबई-नागपूर दरम्यान 2 विशेष रेल्वेगाडया

5 days ago

Pune News : लग्न सोहळयाला पाहुण्यांची गर्दी झाल्यानं मंगल कार्यालयाच्या मालकावर FIR

2 days ago

Pooja Chavan Death Case : … तर भाजपचे सगळे आमदार राजीनामा देणार, फडणवीसांचा सरकारला इशारा

4 days ago

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

2 days ago

Coronavirus : राज्यातील ‘कोरोना’ रुग्णांची धक्कादायक आकडेवारी, गेल्या 24 तासात 9 हजाराहून अधिक नवीन रुग्ण

19 hours ago

कोरोना काळातील परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, जाणून घ्या

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat