• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

नाशिक जिल्ह्यातून २५ हजार मॅट्रिक टन द्राक्ष निर्यात; मात्र, द्राक्ष निर्यात प्रोत्साहन योजना बंद झाल्याने द्राक्ष दराला फटका

by ajayubhe
February 19, 2021
in ताज्या बातम्या, नाशिक
0
grapes

लासलगाव : बहुजननामा ऑनलाईन – द्राक्ष निर्यात सुरू झाली असून २०४९ कंटेनर मधून २६९८९ मॅट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली असून एकट्या नाशिक मधून २५ हजार ४२० मॅट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली असून उरवरीत सांगली,सातारा,पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातुन द्राक्ष निर्यात झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ८९७ मॅट्रिक टनांनी निर्यात कमी झाली आहे.

अवकाळी पावसाच्या दणक्यामुळे निर्यातक्षम द्राक्षांचे मोठे नुकसान झालेले असताना अनेक अडथळ्यांवर मात करत द्राक्ष निर्यात सुरू आहे मात्र “गरिबीमे आटा गिला ” या उक्ती सारखी अवस्था शेतकरी वर्गाची झाली आहे. द्राक्ष निर्यातीसाठी प्रोत्साहन म्हणून केंद्र सरकारने सुरू केलेली योजना बंद झाल्यामुळे इतर देशांच्या स्पर्धेत भारतातील निर्यातदार आणि बागायतदार प्रभावित झाले आहेत. परिणामी, कमी दराचा थेट फटका बागायतदारांना बसत असून, आहे. तर नवीन आलेल्या ‘आरओडीटीईपी’योजनेत काही स्पष्टता नसल्याने निर्यातदारांचे म्हणणे आहे.

अवकाळीच्या झळा सोसल्यानंतर द्राक्ष काढणी हंगाम सुरू झाला आहे. आता दोन पैसे पदरी पडतील अशी अपेक्षा असताना केंद्र सरकारच्या धोरणामुळे हंगाम आंबट असल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारकडून सुरू असलेली मर्चंडाइस एक्स्पोर्टस् फ्रॉम इंडिया स्कीम(MEIS) ३१ डिसेंबरपासून बंद झाल्याने निर्यातदारांना प्रति कंटनेर मागे ७ टक्के मिळणारे अनुदान बंद झाले आहे. त्यामुळे निर्यात सुरू असली तरी कमी दरात द्राक्ष खरेदी सुरू असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे.

यंदाची प्रमुख देशातील द्राक्ष निर्यात
नेदरलँड – १४३८ कंटेनर – १८८०१ मॅट्रिक टन
युनायटेड किंडम- ३०३ कंटेनर – ४१४४ मॅट्रिक टन
जर्मनी -१६२ कंटेनर – २१११ मॅट्रिक टन
फिनलेंड -३५ कंटेनर – ४३८ मॅट्रिक टन
लिथुनिया -२१ कंटेनर – ३११ मॅट्रिक टन
डेन्मार्क -२० कंटेनर – २५१ मॅट्रिक टन

Tags: Central governmentFarmer'sfinancial difficultiesGrape exportgrape export promotion schemegrape growersgrape pricesGrape purchasegrapesGrapes Exportnashiknashik districtआर्थिक अडचणकेंद्र सरकारद्राक्षद्राक्ष उत्पादक शेतकरीद्राक्ष खरेदीद्राक्ष निर्यातद्राक्ष निर्यात प्रोत्साहन योजनानाशिक
Previous Post

राज्य सहकारी बँक घोटाळ्यातून उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 65 संचालकांना क्लीन चिट !

Next Post

इनरवियरमध्ये PICS शेयर केल्यानंतर ट्रोल झाली होती अनुराग कश्यपची मुलगी, रडत-रडत Video मध्ये सांगितले दु:ख

Next Post
anurag-daughter

इनरवियरमध्ये PICS शेयर केल्यानंतर ट्रोल झाली होती अनुराग कश्यपची मुलगी, रडत-रडत Video मध्ये सांगितले दु:ख

Please login to join discussion
क्राईम

Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ?

March 2, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय कार चालकाचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज

March 2, 2021
Vitthal-Panbhare

वाशिम ! बहीणीच्या डोक्यावर अक्षता पडताच तरुणाचा सपासप वार करुन खून

March 2, 2021
hathras

हाथरस प्रकरण : मुख्य आरोपी गौरव ‘सपा’शी संबंधित, पीडिता म्हणते – ‘दहशतवादी आहे तो’

March 2, 2021
pooja-chavan-sanjay-rathod-dhananjay-munde

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

March 2, 2021
chitra-wagh-1

चित्रा वाघ यांनी मॉर्फ केलेल्या त्या फोटोविरोधात केली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

March 2, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 688 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 2, 2021
platform-ticket

मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

March 2, 2021
team-india

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

March 2, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

Pooja Chavan suicide case: वादग्रस्त मंत्र्याची हकालपट्टी करून कारवाई करा, भाजपा महिला मोर्चाचं उद्या राज्यभरात ‘चक्का जाम आंदोलन’

4 days ago

Sardool Sikander Death : प्रसिद्ध पंजाबी गायक सरदूल सिकंदर यांचं निधन ! किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर झाला होता ‘कोरोना’

6 days ago

लवकर सुरू होईल ‘स्टँडर्ड अ‍ॅक्सीडेंट पॉलिसी’ची विक्री, मिळेल 1 कोटी रुपयांपर्यंतचा विमा, जाणून घ्या

2 days ago

‘मी कोरोना लस घेणार नाही कारण…’, ‘या’ आरोग्यमंत्र्यांचा मोठा खुलासा

1 day ago

Gold Price Today : खुशखबर ! आत्तापर्यंत 11 हजारांनी स्वस्त झालं सोनं; जाणून घ्या दर

1 day ago

राठोड यांच्या राजीनाम्यानंतर ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाची मंत्रिपदासाठी चर्चा, पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat