Sangli Accident News | प्रशिक्षण केंद्राकडे जाताना भरधाव कारची दुचाकीला धडक, भीषण अपघातात महिला पोलिसाचा जागीच मृत्यू
सांगली: Sangli Accident News | भरधाव कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने महिला पोलिसाचा अपघातात मृत्यू झाला आहे. प्रितंका अनंत पोटे...