Pune Corporation | शासनाच्या बांधकाम शुल्कातील सवलतीमुळे महापालिका ‘मालामाल’ ! अंदाजापेक्षा 129 पट उत्पन्न तेही 9 महिन्यांतच; बांधकाम शुल्कातून 1527 कोटी रुपये उत्पन्न
पुणे – बहुजननामा ऑनलाइन – Pune Corporation | शासनाने बांधकाम परवाना शुल्कामध्ये (Building License Fee) तसेच मुद्रांक शुल्कामध्ये (Stamp Duty)...