• Latest
बाबासाहेब आंबेेडकर

नांदेड येथे १७ फेब्रुवारीला १८ वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन

February 9, 2019
रामदास आठवले

सूड घेण्यासाठी पाकिस्तानशी आरपारची लढाई लढली पाहिजे : रामदास आठवले

February 20, 2019
सेवालाल महाराज

संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीदिनी पारंपारिक रँलीने केले आभिवादन 

February 18, 2019
मृत्यू

तंबाखूला धूर देण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा जळून मृत्यू

February 18, 2019
जीवनगाथा

‘या’ तारखेला येणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट  छोट्या पडद्यावर 

February 18, 2019
संभाजी भिडे 

भिडेवरील तो गुन्हा मागे 

February 18, 2019
मापाडी परिषद

 सोलापूरात राज्य मापाडी परिषदेचे आयोजन 

February 18, 2019
ॲड. प्रकाश आंबेडकर

एमआयएम सोडून महाआघाडीत येण्यासाठी आंबेडकरांशी चर्चा सुरू

February 18, 2019
एकता परिषद

दिघीत आदिवासी एकता परिषद

February 18, 2019
काश्मिरी विध्यार्थी

देशभरात काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

February 18, 2019
हत्या

मागास घटकांनी सजग राहणे आवश्यक : हर्षबोधी 

February 18, 2019
मापाडी परिषद

कुंभार समाज महासंघाच्या वतीने महिला मेळावा

February 18, 2019
मापाडी परिषद

चर्मकार समाजातील २२ कर्तबगार महिलांना समाजभूषण पुरस्कार

February 18, 2019
No Result
View All Result
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • इतर
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • इतर
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

नांदेड येथे १७ फेब्रुवारीला १८ वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन

in ब्रेकिंग न्यूज
0
बाबासाहेब आंबेेडकर
नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात फुले, शाहू, आंबेडकरी साहित्य चळवळ प्रवाहित ठेवणाऱ्या सत्यशोधक विचार मंचच्या वतीने नांदेड येथे १७ फेब्रुवारी रोजी १८ वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन होणार आहे. डॉ. गंगाधर पानतावणे साहित्य नगरी (शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह) येथे होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी विचारवंत, विद्रोही कवी राहूल वानखेडे राहतील.

यशदाचे अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांच्या हस्ते उद्घाटन होईल. विचारवंत प्रा. डॉ. मच्छद्रिं सकटे (कराड), बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक डॉ. विमल कीर्तर्ी (नागपूर), कथाकार योगीराज वाघमारे, प्रा. डॉ. ज्योती वाघमारे (सोलापूर), प्रा. सुधीर अनवले (लातूर), डॉ. डी. यू. गवई, डॉ. नागेश कल्याणकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष नौनिहालसिंघ जहागीरदार, सहसंयोजक डॉ. राम वनंजे, निमंत्रक जी. पी.मिसाळे व संयोजन समितीचे अध्यक्ष व्ही. पी. ढवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी कार्याध्यक्ष ॲड.जयप्रकाश गायकवाड, रमेश सरोदे, भीमराव हटकर, सत्यशोधक विचार मंचचे अध्यक्ष कोंडदेव हटकर, सचिव श्रावण नरवाडे उपस्थित होते. सकाळी साडेअकरा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार असून संमेलनाध्यक्ष राहुल वानखेडे यांचे बिजभाषण, डॉ. बबन जोगदंड यांचे उद्घाटकीय भाषण व डॉ. विमल कीर्ती यांचे मार्गदर्शन होईल. याच सत्रात कथाकार योगीराज वाघमारे यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दुपारी अडीच वाजता ‘मी आणि माझी कथा’ यात योगीराज वाघमारे यांचे कथाकथन होईल. दुपारी साडेतीन वाजता ‘आरक्षण आणि आरक्षणचा तिढा’ यावर परिसंवाद होणार आहे.

विचारवंत प्रा. डॉ. ज्योती वाघमारे (सोलापूर) अध्यक्षस्थानी राहणार असून प्रा. सुधीर अनवले (लातूर) सहभागी होणार आहेत. सायंकाळी पाच वाजता समारोप, पुरस्कार वितरण आणि ठराव असे सत्र आहे. विचारवंत प्रा. डॉ. मच्छिद्र सकटे (कराड) यांचे मुख्य भाषण होईल. या वेळी प्रा.डॉ. डी. यू. गवई, प्रा. डॉ. नागेश कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सायंकाळी साडेसहा वाजता क्रांतीकारी भीमगितांची अनोखी अनुभुती देणारा ‘भीम निळाईच्या पार’हा प्रबोधनपर कार्यक्रम प्रा. राहूलदेव कदम व संच (उस्मानाबाद) सादर करतील. या संमेलनात सत्यशोधक साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले चरित्र ग्रंथ लेखक प्रा. डॉ. ललिता शिंदे बोकारे, वाताहतीची कैफियत-काव्यसंग्रह-प्रा. संध्या रंगारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान, आशय व विश्लेषण ग्रंथ डॉ. दत्तात्रय गायकवाड पुणे, नदर कथासंग्रह-लेखक अनुरत्न वाघमारे यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.

Tags: AmbedkaristbahujannamabreakingSahitya Sammelanआंबेडकरवादीनांदेडबहुजननामाविचार मंचसत्यशोधकसाहित्य संमेलन
Previous Post

एसटी मेगाभरतीत महिलांना ३० टक्के जागा राखीव

Next Post

विचारवंत डॉ. तेलतुंबडेंना अमेरिका, युरोपच्या विद्वानांचा पाठिंबा

Related Posts

डॉ.आनंद तेलतुंबडे
ब्रेकिंग न्यूज

डॉ. आनंद तेलतुंबडे पोलिसांसमोर हजर

February 14, 2019
हत्या
क्राईम

माहिती अधिकार कार्यकर्ते व रिपब्लीकन पक्षाचे विनायक शिरसाट यांचा निर्घृण खून

February 12, 2019
दुसऱ्याचे दु:ख ओळखून जीवन जगणे हाच बौध्द धर्माचा खरा उपदेश
ब्रेकिंग न्यूज

दुसऱ्याचे दु:ख ओळखून जीवन जगणे हाच बौध्द धर्माचा खरा उपदेश

February 9, 2019
बार्टी
ब्रेकिंग न्यूज

बार्टीतर्फे अनुसूचित जातीच्या मुला मुलींना स्पर्धा परिक्षांचे मोफत प्रशिक्षण

February 8, 2019
मल्लिकार्जुन खरगे
ब्रेकिंग न्यूज

मोदींनी पावणेपाच वर्षांत देशाला बरबादीकडे नेले : मल्लिकार्जुन खरगे

February 8, 2019
लातूरसाठी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जाहीर
राजकारण

लातूरसाठी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जाहीर

February 4, 2019
Next Post
डॉ.आनंद तेलतुंबडे

विचारवंत डॉ. तेलतुंबडेंना अमेरिका, युरोपच्या विद्वानांचा पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • सूड घेण्यासाठी पाकिस्तानशी आरपारची लढाई लढली पाहिजे : रामदास आठवले
  • संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीदिनी पारंपारिक रँलीने केले आभिवादन 
  • तंबाखूला धूर देण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा जळून मृत्यू
  • ‘या’ तारखेला येणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट  छोट्या पडद्यावर 
  • भिडेवरील तो गुन्हा मागे 

विभाग

  • Uncategorized
  • इतर
  • उत्सव
  • क्राईम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ब्लॉग
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • समाजकारण
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • इतर

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- bahujannama@gmail.com Contact- 9112302302

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • इतर

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- bahujannama@gmail.com Contact- 9112302302

WhatsApp chat