बहुजनामा ऑनलाइन – रेल्वेमध्ये नोकरी करू पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.रेल्वे रिक्रूमेन्ट सेलने कनिष्ठ लिपिक ,लो टाइपिस्ट, स्टेशन मास्टर आणि गुड्स गार्ड या पदासाठी जाहिरात काढली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०१९ आहे.
रिक्त जागा :
१) कनिष्ठ लिपिक लो टाइपिस्ट – ११७ जागा
(जनरल -५८, ओबीसी -३२, एससी -१८, एसटी -०९ )
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त संस्था / बोर्डकडून किमान 50% गुणांसह १२ वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे,टाइपिंग कौशल्यांसह आणि संगणक ज्ञानांसह,
२) स्टेशन मास्टर – ४२
(जनरल -२२, ओबीसी -११, एससी -०६, एसटी -०३)
शैक्षणिक पात्रता: पदवी
३) गुड्स गार्ड – २०
जनरल -११, ओबीसी-०५, एससी -०३, एसटी -०१
शैक्षणिक पात्रता: पदवी
अधिक माहितीसाठी swr.indianrailways.gov.in
अर्धशिशी म्हणजे काय ? जाणून घ्या, करा हे उपाय
थायरॉइडने त्रस्त आहात ? घरगुती उपाय करून समस्या सोडवा