• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

लालबागमध्ये लग्न घरात गॅस सिलेंडरचा स्फोट ! नववधूच्या वडिलासह 16 जखमी

by Jivanbhutekar
December 6, 2020
in ब्रेकिंग न्यूज, मुंबई
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लालबाग मधील गणेश गल्लीत एका इमारतीतील घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात १६ जण गंभीर जखमी झाले. लग्न घरात हा प्रकार घडला असून त्यात नववधुचे वडिलही गंभीर जखमी झाले आहेत.

बंद घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात किमान १६ जण जखमी झाले आहेत. सिलेंडर स्फोटानंतर मोठी आग लागली होती. अग्निशामक दलाच्या २ गाड्या व २ टँकरनी ही आग आटोक्यात आणली आहे. गणेश गल्लीत साराभाई मेन्शन ही ४ मजली इमारत आहे. या इमारतीतील महेश राणे यांच्या मुलीचा विवाह आहे. आज हळदीचा कार्यक्रम होता. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास या घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. लग्नासाठी आणलेल्या सर्व वस्तू या आगीत जळाल्या. घराचीही पडझड झाली आहे. स्फोटामुळे १६जण जखमी झाले असून त्यातील १२ जणांना केईएम हॉस्पिटल व ४ ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर यांनी येथे भेट दिली.

Tags: breakingExplosiongas cylinderGas cylinder explosionGlobal HospitalKEM HospitalLalbaghMahesh RaneMayor Kishori PednekarmumbaiSarabhai Mansionकेईएम हॉस्पिटलगणेश गल्लीगॅस सिलेंडरगॅस सिलेंडर स्फोटग्लोबल हॉस्पिटलमहापौर किशोरी पेडणेकरमहेश राणेमुंबईलालबागसाराभाई मेन्शनस्फोट
Previous Post

फूटवेअर उद्योगाला केंद्र सरकारचा मदतीचा हात !

Next Post

1 जानेवारीपासून महागणार UPI द्वारे ट्रांजेक्शन करणे, द्यावा लागेल Extra Charge

Next Post

1 जानेवारीपासून महागणार UPI द्वारे ट्रांजेक्शन करणे, द्यावा लागेल Extra Charge

Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ब्रेकिंग न्यूज

लालबागमध्ये लग्न घरात गॅस सिलेंडरचा स्फोट ! नववधूच्या वडिलासह 16 जखमी

December 6, 2020
0

...

Read more

नथुराम गोडसेंचे समर्थन कोणीही करू शकत नाही अन् नावाने शाळा काढणे चुकीचे : फडणवीस

5 days ago

स्कूल क्लासच्या WhatsApp ग्रुपवर पॅरेंट्सने पाठवले पॉर्न, होऊ शकते कारवाई

5 days ago

बॉलिवूडमधील सर्वात महाग सिनेमा असणार ‘हृतिक-दीपिका’चा Fighter ! 250 कोटींमध्ये तयार होणार ?

1 day ago

Video : ‘स्टार डान्सर’ सपना चौधरीनं शेअर केलं आगामी सिनेमाचं ‘मोशन पोस्टर’

4 days ago

लता मंगेशकरांच्या आवाजावरून ट्रोलर्स करत होते टिप्पणी, सिंगर अदनान सामीनं घेतला समाचार !

1 day ago

भारतीय स्टार बॅडमिंटनपटू ‘श्रीकांत’च्या नाकातून वाहिलं रक्त, फोटो शेअर करून आयोजकांवर लावले गंभीर ‘आरोप’

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat