• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

महाड-पंढरपूर रस्त्यावर लक्झरी बसचा अपघात, 15 जण जखमी

by sheetal
January 7, 2021
in इतर
0
accident

accident

बहुजननामा ऑनलाइन टीम – लग्नसमारंभाला चाललेल्या लक्झरी बसचा( luxury bus accident) महाड-पंढरपूर राज्यमार्गावरील आकले गावाच्या परिसरात अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने पहाटे एक वाजण्याच्या सुमारास (एमएच. ०४ एफ के. ०४५२) ही बस पलटी झाली. त्यात पंधरा प्रवाशी जखमी झाले. जखमी प्रवाशांवर महाड एमआयडीसी रुग्णालय व शहरातील रानडे ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथे उपचार करण्यात येत आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, महाड तालुक्यातील खरवली गावातून लग्नसमारंभा साठी कोल्हापूरला जाणाऱ्या लक्झरी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली. त्या अपघातात बसमधील १५ प्रवाशांच्या डोक्याला, हाता-पायाला मार लागला. घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंकज गिरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ धाव घेत अपघातास कारणीभूत असलेल्या लक्झरी बस चालकास ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

दैव बलवत्तर म्हणून…

दुर्घटनाग्रस्त लक्झरी बसमध्ये अंदाजे ५० प्रवासी होते. मात्र, दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली. या अपघातात चार महिन्यांचे बाळ सुखरुप बचावले. जखमी प्रवाशांची प्रकृती स्थिर असून, अपघातास जबाबदार असणाऱ्या लक्झरी बस चालकास स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Tags: luxury bus accidentMahad-Pandharpurजखमीमहाड-पंढरपूरलक्झरी बसचा अपघात
Previous Post

…म्हणून शिवसेना सत्तेसाठी लाचारी पत्करत गप्प बसणार ?, भाजपाचा सवाल

Next Post

Kolhapur News : तनिष्क ज्वेलर्स चोरी प्रकरणात 3 महिलांसह चार परप्रांतीयांना अटक

Next Post
Tanishq Jewelers theft case

Kolhapur News : तनिष्क ज्वेलर्स चोरी प्रकरणात 3 महिलांसह चार परप्रांतीयांना अटक

Gang attack on youth
क्राईम

Pune News : शाळेतील वाद; तरुणावर टोळक्याचा हल्ला

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - शाळेत असल्यापासूनचे वाद आता विपोकला गेले असून, 7 ते 8 जणांच्या टोळक्याने एका 20 वर्षीय तरुणावर...

Read more
Pragya Jaiswal

‘भाईजान’ सलमानची को-स्टार प्रज्ञा जयस्वाल नेमकी आहे तरी कोण ? ‘अंतिम’ सिनेमात करणार काम

January 28, 2021
Fatty Liver Symptoms

Fatty Liver Symptoms: शरीरात दिसून येणारी ‘ही’ लक्षणं असतात ‘लिव्हर’वरील धोक्याची चेतावणी देणारी चिन्ह, कसं टाळता येईल ? जाणून घ्या

January 28, 2021
beautiful skin

त्वचा सुंदर हवी असेल तर आहारात ‘या’ 2 गोष्टींचा करा समावेश!

January 28, 2021
Raphael

भारतात आणखी 3 राफेल विमानं दाखल

January 28, 2021
Corona

Pune News : ‘कोरोना’ कालावधीत वैद्यकीय यंत्रणेची महत्त्वाची भूमिका – संजीवनी जाधव

January 28, 2021
Praveen Darekar

प्रवीण दरेकरांचे शरद पवारांना पत्र, म्हणाले – ‘आपल्या सूचना…’

January 28, 2021
Baghpat

Baghpat News : पोलिसांनी रिकामी केली बागपत बॉर्डर, कृषी कायद्यांविरूद्ध 40 दिवसांपासून आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना हटवले

January 28, 2021
Shirur city

शिरुर शहरात घरफोडी; 30 तोळे सोने केले लंपास

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

Pune News : चारित्र्याच्या संशयावरून संगीता सोनीचा खून, पती राजेशविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात FIR, पती फरार

2 days ago

‘बेटी बचाव बेटी पढाव’ नारा देत मोठ्या उत्साहाने बालिका दिन साजरा

2 days ago

Nashik News : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा ‘मुहूर्त’ निश्चित

5 days ago

…म्हणूनच धनंजय मुंडे प्रकरणात खोलात जाण्याची गरज असल्याचा निष्कर्ष काढला

6 days ago

सोनू सूदला उच्च न्यायालयाकडून दणका; अभिनेत्याची बेकायदा बांधकामावरील आव्हान याचिका फेटाळली

7 days ago

… तर भाजपने तांडव केल असतं, अर्णब गोस्वामी प्रकरणावरून खासदार राऊतांचा निशाणा

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat