• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

“मला कधीच सन्मानाची नोकरी मिळेल असे वाटले नव्हते पण तसे झाले, ‘या’राज्यात १३ तृतीयपंथी बनले कॉन्स्टेबल

by Namrata Sandhbhor
March 3, 2021
in क्राईम, राष्ट्रीय
0
Transgender-Police

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीसगड पोलिसांनी १३ ट्रान्सजेंडर व्यक्तींना राज्यातील चार जिल्ह्यात कॉन्स्टेबल म्हणून भरती केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. छत्तीसगढ कॉन्स्टेबल भरती परीक्षेचा निकाल सोमवारी लागला. दरम्यान, या १३ पैकी नऊजण रायपूर रेंजमधून भरती झाले होते आणि २० जण परीक्षेला बसले होते. “कॉन्स्टेबल भरती परीक्षेचे निकाल लागले आहेत आणि परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकाचे मी अभिनंदन करतो.

आम्ही प्रथमच ट्रान्सजेंडर लोकांना कॉन्स्टेबल म्हणून भरती केले आहे आणि मी त्यांचे वैयक्तिक अभिनंदन करतो, “असे छत्तीसगडचे पोलिस महासंचालक डीएम अवस्थी यांनी सांगितले. आतापर्यंत भारतात फक्त दोन ट्रान्सजेंडर पोलीस भरती करण्यात आले होते. एक तामिळनाडूमध्ये, दुसरा राजस्थानमध्ये. आता बिहार सरकारने अलीकडेच पोलीस दलात ट्रान्सजेंडर्स भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

२०१४ मध्ये सुप्रीम कोर्टाने पुरुष आणि महिलासमवेत ट्रान्सजेंडर समुदायाला तृतीय लिंग म्हणून मान्यता दिली आणि राज्यघटनेत नमूद केलेल्या मूलभूत अधिकारांवर त्यांना समान विशेषाधिकार असल्याचा निर्णय दिला. २०१७ मध्ये छत्तीसगड पोलिसांनी त्यांच्या भरती परीक्षेत तृतीय लिंग समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. अखेर २०१९ -२० मध्ये परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण झाला. रायपूर पोलिस मुख्यालय अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यात एकूण २०३८ कॉन्स्टेबल भरती करण्यात आल्या असून त्यात १७३६ पुरुष, २८९ महिला आणि एकूण १३ ट्रान्सजेंडर लोकांचा समावेश आहे. छत्तीसगडच्या किन्नर समाज आणि मितवा समितीने संधी दिल्याबद्दल छत्तीसगड सरकारचे आभार मानले आहेत. ट्रान्सजेंडर राईट्स एक्टिव्ह आणि मित वा समितीच्या अध्यक्षा विद्या राजपूत यांनी परीक्षेत निवड झालेल्यांचे अभिनंदन केले.

निवडलेल्या उमेदवारांना संधीबद्दल अभिमान…
“मी आज खूप आनंदी आहे … मला आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. मी आणि माझे सर्व सहकारी यांनी या परीक्षेसाठी खूप परिश्रम घेतले. आमच्यासाठी ही एक दुर्मीळ संधी होती. ज्यामुळे आपले जीवन बदलू शकले, म्हणून प्रत्येकाने अहोरात्र परिश्रम घेतले.
– कृष्णा. तांडी, एक ट्रान्सजेंडर (ज्याची कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली)

आणखी एक यशस्वी उमेदवार कोमल साहूने तिला आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस म्हणून संबोधले. ती म्हणाली, “मला कधीच सन्मानाची नोकरी मिळेल असे वाटले नव्हते. पण तसे झाले,” ती पुढे म्हणाली.

Tags: bihar governmentChhattisgarh PoliceConstableDirector General of Police DM AwasthijobRaipur RangerecruitmentSupreme Courttransgenderकॉन्स्टेबलछत्तीसगड पोलिसट्रान्सजेंडरनोकरीपोलिस महासंचालक डीएम अवस्थीबिहार सरकारभरतीरायपूर रेंजसुप्रीम कोर्ट
Previous Post

म्हणून… भाजप मंत्र्याने घेतली घरपोच लस, केला अजब खुलासा

Next Post

राष्ट्रवादीतून भाजप मध्ये गेलेल्या ‘या’ नेत्याच्या वर्चस्वाला हादरा देण्यासाठी राष्ट्रवादी-शिवसेना प्रयत्नात, मात्र कॉंग्रेसने घेतली ‘ही’ आक्रमक भूमिका

Next Post
shivsena-ncp-congress

राष्ट्रवादीतून भाजप मध्ये गेलेल्या 'या' नेत्याच्या वर्चस्वाला हादरा देण्यासाठी राष्ट्रवादी-शिवसेना प्रयत्नात, मात्र कॉंग्रेसने घेतली 'ही' आक्रमक भूमिका

unique-devi-temple-in-chhattisgarh-which-opens-only-for-5-hours-every-year
ताज्या बातम्या

‘या’ मंदिरात महिलांना प्रवेश आणि पूजा करण्यास आहे बंदी, वर्षात केवळ 5 तासाठी उघडते

April 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - भारत हा मंदिरांचा देश असून येथील शेकडो मंदिरांमध्ये काही ना काही रहस्य आहे. काही मंदिरे वर्षभर खुली...

Read more
ultimatum-administration-till-9-am-tomorrow-otherwise-resident-doctor-sassoon-will-go-strike

उद्या सकाळी 9 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम, अन्यथा ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

April 16, 2021
pune-then-a-strict-lockdown-will-have-to-be-done-for-the-state-deputy-chief-minister-ajit-pawar

…तर नाईलाजास्तव कडक Lockdown करावा लागेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 16, 2021
famous-actor-vivek-suffers-a-heart-attack-icu-admission-serious-condition

प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; ICU दाखल, प्रकृती गंभीर

April 16, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-99

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका कायम ! गेल्या 24 तासात 2529 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 16, 2021
cheap-prepaid-recharge-plan-starting-from-19-rupees-know-details

युजर्ससाठी जबरदस्त प्लान ! फक्त 19 रुपयांत मिळणार Free calling आणि डेटाची सुविधा

April 16, 2021
pmp-bus-will-run-in-pune-find-out-who-can-travel

पुण्यात PMP बस धावणार, जाणून घ्या कोणा-कोणाला करता येणार प्रवास

April 16, 2021
pune-thieves-break-into-flats-in-wanwadi-and-bharati-university-premises-steal-rs-3-lakh-from-home

वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरात चोरटयांनी बंद फ्लॅट फोडले, 3 लाखाचा ऐवज लंपास

April 16, 2021
omg-rashmi-desais-transparent-dress-is-the-talk-of-the-town

OMG ! रश्मी देसाईच्या ट्रान्सपरन्ट ड्रेसची रंगली सगळीकडे चर्चा

April 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Transgender-Police
क्राईम

“मला कधीच सन्मानाची नोकरी मिळेल असे वाटले नव्हते पण तसे झाले, ‘या’राज्यात १३ तृतीयपंथी बनले कॉन्स्टेबल

March 3, 2021
0

...

Read more

Lockdown जाहीर केल्यानंतर गावाला जाता येणार का ? मंत्री वडेट्टीवार म्हणाले…

3 days ago

Pune : रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी पुण्यात कोरोना रुग्णांचे नातेवाईक रस्त्यावर; भल्या सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, प्रशासनाची तारांबळ

2 days ago

पुण्यातील कोरोनाची स्थिती चिंताजनक ! ससूनमध्ये एकाच बेडवर 3 रूग्णांवर उपचार?

6 hours ago

लासलगाव ग्रामीण रुग्णालयातील असुविधाबाबत मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन

3 days ago

Mansukh Hiren death & Antilia bomb scare case : NIA कडून सचिन वाझेचा साथीदार सहाय्यक पोलिस निरीक्षक रियाझ काझीला अटक, प्रचंड खळबळ

5 days ago

CBI चे माजी संचालक रंजीत सिन्हा यांचे दिल्लीत निधन

11 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat