• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

नागपुरातील समता प्रतिष्ठानमधील घोटाळ्यांप्रकरणी 13 अधिकारी, कर्मचारी निलंबित

by Namrata Sandhbhor
March 4, 2021
in मुंबई, राजकीय
0
Dhananjay-Munde

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीच्या अनुषंगाने तत्कालीन सरकारने नागपूर येथील समता प्रतिष्ठानमार्फत आयोजित केलेल्या उपक्रमात कोट्यवधीचा घोटाळा झाल्याची बाब उघडकीस आली आहे.

तसेच संबधित अधिका-यांनी यासंदर्भातील काही माहिती कॅगपासून लपवल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यानुसार प्रतिष्ठानमधील घोटाळ्याच्या चौकशीसाठी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. तसेच संबधित दोषी 13 अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करत असल्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी (दि. 3) विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली आहे.

सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेनेचे सुनील प्रभू, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांनी समता प्रतिष्ठानमधील घोटाळ्यांबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. समता प्रतिष्ठानमध्ये ढळढळीत भ्रष्टाचार झालेला आहे, आधीच्या मंत्र्यांचे कोण नातेवाईक त्यात आहेत, घोटाळेबाजांवर काय कारवाई करणार असा सवाल प्रभूनी केला. त्यावर अंकेक्षण अहवालात साडेतीन कोटीचा भ्रष्टाचार झाल्याची बाब समोर आली आहे. संस्थेला शासनाकडून दिलेल्या 16 कोेटींपैकी 14 कोटींच्या रक्कमेत घोटाळा झाल्याचा अंदाज आहे. सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून समितीचा अहवाल येताच कारवाई केली जाईल, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणी कॅगच्या अहवालात कुठलाही ठपका नाही ही बाब खरी आहे का, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारताच कॅगपासून अंकेक्षण अहवाल लपवून ठेवला होता, असे मुंडे म्हणाले. अधिकाऱ्यांची नावे घ्या, त्यांना निलंबित करा, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यावर चार अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा करतानाच प्रधान सचिवांच्या चौकशीत बार्टीचे तत्कालीन महासंचालक दोषी आढळले तरी सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.

Tags: Department of Social JusticeDr. Babasaheb AmbedkarGovernment of Nagpurparty leader Devendra FadnavisSocial Justice Minister Dhananjay MundeSudhir MungantiwarThe sculptor of the Constitutionडॉ. बाबासाहेब आंबेडकरपक्षनेते देवेंद्र फडणवीसराज्यघटनेचे शिल्पकारसरकारने नागपूरसामाजिक न्याय विभागसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेसुधीर मुनगंटीवार
Previous Post

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून काँग्रेस नेत्यानं स्वपक्षीय आमदारांना सुनावलं, म्हणाले – ‘आनंद कसला साजरा करताय ?’

Next Post

Kolhapur : सुट्टीवर आलेल्या जवानाची आत्महत्या

Next Post
Bajrang-Balwant-Chougale

Kolhapur : सुट्टीवर आलेल्या जवानाची आत्महत्या

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Dhananjay-Munde
मुंबई

नागपुरातील समता प्रतिष्ठानमधील घोटाळ्यांप्रकरणी 13 अधिकारी, कर्मचारी निलंबित

March 4, 2021
0

...

Read more

Coronavirus in Pune : पुण्यात कोरोनाचा वि’स्फोट’ ! गेल्या 24 तासात 7000 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर तब्बल 59 जणांचा मृत्यू

4 days ago

आगामी 2 दिवसात आपण निर्णय घेऊयात ! कडक लॉकडाऊनचे संकेत देत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले – ‘राज्यातील लोकांना समजावू शकतो पण कोरोनाला नाही’

2 days ago

‘हॅरी पॉटर’ आणि ‘चर्नोबिल’ फेम ब्रिटीश अभिनेते पॉल रिटर यांचं 54 व्या वर्षी निधन

5 days ago

दिल्लीत बसून राजीनामे मागण्यापेक्षा पुण्याला मदत मिळवून द्या; केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्यावर मोहन जोशींचे टीकास्त्र

3 days ago

पुणे शहर पोलिस दलातील 8500 पोलिसांना Covid-19 प्रतिबंधक लस

4 days ago

रिक्षात बसता क्षणी 22 रुपयांचे मीटर पडणार, जिल्ह्यातील 12 हजार रिक्षाचालकांना होणार फायदा

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat