साधना गुंडगे यांनी सांगितले की, देशाच्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने आंबेडकरनगर हे पावन झाले आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी सुसज्ज असे बौद्ध विहार उभे रहावे यासाठी हा निधि जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचेकडे आम्ही मुख्याधिकारी कपिल जगताप व आम्ही सातत्याने पाठपुरावा केला आहे.
या कामाला तातडीने प्रशासकीय मंजूरी मिळवुन आणली आहे. चौतीस लाख वीस हजार रुपयाचा निधी या कामाला आणला आहे. लवकरच या कामाचे भूमिपूजन आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात येईल तसेच दलित बांधवाच्या सुविधा वाढविन्यासाठी या दलित प्रभागात रस्ते गटरसाठी एक कोटीचा निधी उपलब्ध केलेला असल्याची माहिती नगराध्यक्षा साधना गुंडगे यानी दिली.