याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मजलगावच्या महिला आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्या आणि काही व्यक्तींमधील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील त्यांचे दलितांविषयीचे संभाषण धक्कादायक आहे.
“तुम्ही मराठा आहात म्हणून मी केवळ तुमच्या पाठीवर मारते. जर दलित असता तर मी फोडून काढले असते. एका प्रकरणात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होता. आरोपी सवर्ण होता. अटक करण्याऐवजी मी त्याला कशी मदत केली व दलितांना कसा धडा शिकवला, असं बेतालपणे बोलत असल्याचे त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत आहेत. याबरोबरच या व्हिडीओ क्लिपमध्ये त्या स्वतः मराठा असल्याचे सांगत आहेत. नवटके यांच्याविरुद्ध सोमवारपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर आपण कोर्टात जाऊ, असा इशारा पोटभरे यांनी दिला आहे. तसेच अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी पोटभरे यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे.
दरम्यान त्यांच्या या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. आता नवटके यांच्यावर कारवाई केली जाणार की नाही हे येणारा काळचं ठरवेल.