त्यातही लिफ्ट मागणारी व्यक्ती जर महिला असेल तर हमखास लिफ्टसाठी गाडी थांबवली जाते. परंतु अाता या महामार्गावर लिफ्टसाठी कोणी हात दाखवला तर तुम्हाला सावध होणे गरजेचे आहे. कारण या महामार्गावरील कोल्हापूर हद्दीत चतुर महिलांकडून दररोज अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर्वात फास्ट अशा महामार्गावर महिला कशी लूट करतात. लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने ही लूट केली जाते.
पुणे-बंगळुरु महामार्गाची सर्वात फास्ट अशी ओळख असली, तरी कोल्हापूर हद्दीत मात्र जरा वेगळी ओळख आहे. कारण या हायवेवर लिफ्ट मागणारी लुटारु महिलांची एक टोळीच कार्यरत झाली आहे. तेव्हा तुम्ही आता सावध होणे गरजेचे आहे. या भागात सध्या लिफ्टच्या बहाण्याने आलिशान गाडी मालकांना लुटणाऱ्या महिलांच्या टोळीची दहशत वाढली आहे. महत्त्वाची बाब अशी की, त्यांची ‘लुटण्याची कला’ही जरा वेगळीच आहे.
अशी केली जाते लूट ?
टोळीतील एक महिला हायवेवर नटून उभी राहते. त्यानंतर निरीक्षण करून एक आलिशान गाडी हेरली जाते. लिफ्ट घेतल्यानंतर बोलता बोलता धन्यवाद करण्याच्या बहाण्याने गाडी मालकाचा नंबरही घेतला जातो. एकदा का या महिलांना नंबर मिळाला की मग मेत्रीसाठी त्यांच्याकडूनच फोन केला जातो. त्यानंतर गोड गोड बोलून त्यांना भेटण्यासाठी बोलवायचं. इतकंच नाही तर त्यांना वेगवेगळी आमिषं दाखवायची. मग काय एकदा का एखादा गाडीमालक आपल्या जाळ्यात अडकला आहे हे कळले की, मग मात्र त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात करायची. धक्कादायक म्हणजे त्या गाडी मालकाला इतकं टाॅर्चर करायचं की, पीडित गाडी मालकांचं जगणंही मुश्किल झालं पाहिजे. कारण असे अनेक अनुभव समोर आल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे कोल्हापुरातून जर या हायवेवर पोहचलात तर मात्र तुम्ही सावध राहा.
या टोळीतील अशा महिलांनी गेल्या काही वर्षांमध्ये अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. बदनामीच्या भीतीने तक्रार न करणाऱ्या पीडित कारचालकांना आपणहून समोर येण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. या लुटारु महिलांमुळे खरोखर अडचणीत असणाऱ्या महिलांची गैरसोय होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे लिफ्ट दिलेल्या एखाद्या अनोळखी महिलेलाही अापला मोबाईल नंबर देताना विचार करायाला हवा. कारण एखादी महिला नंबर मागत आहे म्हटल्यावर अनकेजणांना नकार देणे जरा अवघडच जाते.