उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजस्थान विधानसभा निवडणूक प्रचारावेळी हनुमान दलित होते असे खळबळजनक व्यक्तव्य केले आहे. इतकेच नव्हे तर हनुमान हे भारतीय परंपरेतील एक लोकप्रिय देव आहेत. त्यांनी स्वतः वनवासी, तसेच निर्वासी, दलित, याचबरोबर वंचितही होते. इतकेच नव्हे तर भारतीयद्विप समुदायाला उत्तरे पासून दक्षिणे पर्यंत तसेच पूर्वे पासून ते पश्चिमे पर्यंत सर्वांना एकत्र करून काम केले आहे. त्यामुळे हनुमान यांचा संकल्प असला पाहिजे. इतकेच नव्हचे तर भारतीय जनता पार्टी चें उमेदवार राम किशन यांच्या निवडणूक चिन्हा वर आपल्या सर्वांचा संकल्प बजरंगी संकल्प असला पाहिजे. म्हणजेचच बजरंग बली यांचा संकल्प असला पाहिजे. असेही ते म्हंटले.
उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हनुमान दलित होते या वक्तव्यानंतर सर्वत्र एक वेगळाच सूर निर्माण झाला होता. याचदरम्यान ‘हनुमान हे दलित नव्हते तर आदिवासी होते’ असे वक्तव्य अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी केले आहे. इतकेच नव्हे तर अनुसूचित जातींमध्ये हनुमान हे एक गोत्र असते. कुडूक या अनुसूचित जातीमध्ये तिग्गा नावाचे गोत्र आहे ज्याचा अर्थ वानर असा होतो. तसेच अनुसूचित जातींमध्ये हनुमान आणि गिधाड अशी देखील गोत्र आहेत.असेही ते म्हंटले.
विशेष म्हणजे प्रभू श्रीरामाने ज्या दंडकारण्यात सैन्य गोळा केले होते. त्यामध्ये अनुसूचित जातींचे लोक होते. त्यामुळे हनुमान हे दलित नव्हे तर अनुसूचित जातीचे होते असेही अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी केले आहे.
राजकारणासाठी राम मंदिराचा बरोबरच आता चक्क हनुमानाची जात काढली जात आहे. आता मात्र सरकार आणण्यासाठी आणखी किती देवी देवतांच्या जाती समोर येतील हे येणारा काळच ठरवेल.