अागामी लाेकसभा निवडणुकीची तयारीत सर्वच राजकीय पक्ष जोरदार उतरले आहेत. याचदरम्यान लाेकसभा निवडणुकीच्या माेर्चेबांधणीसाठी काँग्रेसने माेर्चेबांधणी सुरू केली अाहे. यादरम्यान आज मुंबई मध्ये आढावा बैठक घेतली यादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशाेकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचे सहप्रभारी अाशिष दुवा, विधानसभेचे विराेधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेचे उपनेता विजय वडेट्टीवार, खासदार राजीव सातव, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टाेकस, अारिफ नसीम खान यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी अामदार सुधाकरराव गणगणे, नातीकाेद्दीन खतीब, प्रदेश महासचिव मदन भरगड, प्रदेश प्रवक्ता डॉ. सुधीर ढाेणे, महानगराध्यक्ष बबनराव चाैधरी, महापालिकेचे विराेधी पक्षनेता साजीद खान पठाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दादाराव मते पाटील अादी पदाधिकारी उपस्थित हाेते.
यावेळी अकोला जिल्ह्याची लोकसभा निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या सध्या स्तिथीचा आढावा घेतला. दरम्यान जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी भाजपला सत्तेतून पायउतार करायचे असेल तर अांबेडकरांशी अाघाडी अावश्यक अाहे. त्यामुळे जागा वाटपाच्या मुद्यावर ताेडगा काढून अांबेडकर यांच्याशी अाघाडी करण्याची मागणी केली आहे.
इतकेच नव्हे तर भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अांबेडकर यांच्याशी अाघाडी न झाल्यास पक्षातील डॉ. सुधीर ढाेणे, डॉ. अरुण भागवत, डॉ. संजिवनी बिहाडे, पुरुषाेत्तम दातकर हे इच्छुक असल्याचे सांगण्यात अाले. डॉ. अभय पाटील हे सुद्धा काँग्रेसचे सक्षम उमेदवार हाेवू शकतात. असेही सामोर आले आहे.