याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारने राजर्षि छत्रपती शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी केली आहे. या मागणीचा पाठपुरावा म्हणून खासदार महाडिक यांनी देशातील सर्व खासदारांना राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित गौरवग्रंथ भेट म्हणून पाठवला आहे. देशातील सर्वच खासदारांनी राजर्षि शाहू महाराजांचे चरित्र वाचावे आणि या महान लोकराजाला भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे खासदार धनंजय महाडिक यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेला ‘शाहू ग्रंथ’ देशभरातील सर्व खासदारांना पाठवला आहे. इतकेच नव्हे तर देशभरातील सर्व खासदार हा ग्रंथ वाचल्यानंतर राजर्षि शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहितील आणि त्यातून आपली मागणी पूर्णत्वास जाईल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे.