पुणे : बहुजननामा ऑनलाईन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला इंदू मिलची जागा देण्यात य्यावी म्हणून (२०११) रोजी उग्र आंदोलनाच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रभर रिपब्लिक सेनेनी सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपली ओळख निर्माण केली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रिपब्लिक सेनेची शाखा स्थापन केल्या. रिपब्लिक सेनेचे पुणे शहर अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन सोहळा. स्नेहभोजनचा कार्यक्रम व अमर पुप्रस्तुत भिमजल्लोष भिम गीतचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण : संकल्प नगरी सोसायटी पोलिस चौकी समोर धानोरी पुणे 411015 दिनांक 26 जानेवारी 2019 रोजी। सा. 07:00 वाजता आयोजित केला असून आपली उपस्थिती आग्रहाची आहे