विक्रोळी येथील आयोजित सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन देशात दंगल घडवण्याचा कट आखण्यात आल्याचा दावा केला होता. इतकेच नव्हे तर ओवैसी बंधूंच्या मदतीने दंगली घडवण्याचा कट आखला जात असल्याचा दावाही त्यांनी केला होता. इतकेच नव्हे तर दिल्लीतील एका व्यक्तीने फोनवरून आपल्याला ही माहिती दिल्याचेही त्यांनी म्हंटले होते.
मात्र भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुणे येथे झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेत ‘राम मंदिराच्या मुद्द्यावर दंगल घडवायची आणि समाजात भय निर्माण करायचे. त्यातून पुन्हा सत्ता मिळवायची, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राज हाकारे यांच्या विक्रोळी येथील सभेच्या आधीच केला होता.
विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या आरोपानंतर शिवसेनेचे संजय राऊत तसेच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिउत्तर देऊन राज ठाकरे यांची खिल्ली उडवली होती. मात्र आता भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.