३७ वर्षीय गंभीरने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. माझ्यासाठी हा सर्वात कठीण असा निर्णय आहे. जड अंत:करणाने मी त्यास सामोरा जात आहे, अशा भावना गौतम गंभीरने हा निर्णय घेताना व्यक्त केल्या आहेत. ‘क्रिकेट माझ्यासाठी सर्वस्व होतं आणि आहे. त्यापासून कधीतरी दूर जावं लागेल, हे माहीत होतंच मात्र आज प्रत्यक्ष तो दिवस आयुष्यात आला असताना भावना अनावर होत आहेत’, अशा शब्दांत गंभीरने मन मोकळे केले. गंभीरने ट्विटर आणि फेसबुकवर एक भावनात्मक व्हिडिओही पोस्ट केला आहे. गंभीर आयपीएलच्या आगामी मोसमातही न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
टीम इंडियाच्या २००७ सालच्या ट्वेन्टी ट्वेन्टी आणि २०११ सालच्या वन डे विश्वचषक विजयांचा गंभीर हा एक प्रमुख शिल्पकार ठरला होता. गंभीरने दोन्ही विश्वचषकांच्या फायनल्समध्ये निर्णायक खेळी केली होती. २००९ सालच्या न्यूझीलंड दौऱ्यात गंभीरनं तब्बल पावणेअकरा तास फलंदाजी करून नेपियर कसोटी अनिर्णीत राखली होती. गौतम गंभीरनं २००३ साली ढाक्यात बांगलादेशशी खेळून वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. २००४ सालच्या नोव्हेंबर महिन्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबईत कसोटी पदार्पण साजरं केलं.
गौतम गंभीरची कारकिर्द
गंभीरने आजवरच्या कारकीर्दीत 37 कसोटी सामन्यांमध्ये 41.95 च्या सरासरीनं 4154 धावा केल्या आहेत. त्यात 9 शतकं आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. गंभीरच्या खात्यात 147 वन डे सामन्यांमध्ये 39.68 च्या सरासरीनं 5238 धावा आहेत. त्यात 11 शतकं आणि 24 अर्धशतकांचा समावेश आहे. तर गंभीरनं 37 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये 27.41 च्या सरासरीनं 932 धावा फटकावल्या आहेत. त्यात 7 अर्धशतकांचा समावेश आहे.