मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचे जाहीर केले होते, याच बरोबर धनगर समाजाला अनुसूचित जातीतुन आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मराठा आणि धनगर आरक्षणा नंतर मुस्लिम आरक्षणासाठी मुस्लिम आमदार आक्रमक झाले आहेत. मुस्लिम आमदार अबू आझमी, आसिफ शेख, अब्दुल सत्तार, सतीश पाटील, अमीन पटेल आणि असलम शेख हे सहा एकत्र येऊन मुस्लीम आरक्षणासाठी विधानसभा अध्यक्षांसमोरच विधानसभा अध्यक्षांसमोरचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला आहे.
इतकेच नव्हे तर या सहा आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या दिशेने कागद भिरकावले. त्यानंतर राजदंड पळवण्याचा दोन वेळा प्रयत्न केला. यावरुन विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. या गदारोळातच विधानसभा अध्यक्षांनी कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब केले होते. विशेष म्हणजे कामकाज तहकूब होण्याची ही आज दिवसभरातली चौथी वेळ आहे.
विशेष म्हणजे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात एमआयएमचे आमदार वारिस पठाण आणि इम्तियाज जलील हे “आम्ही कधी सेलिब्रेशन करायचे, मुख्यमंत्री तारीख सांगा,” असे बॅनर घेऊन उभे होते.