पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश आणि विद्या पतीपत्नी असून ते दोन मुलांसह वडगाव शिंदे गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ राहण्यास आहेत. निलेश याला दारुचे व्यसन होते. त्यावरुन घरामध्ये नेहमी भांडणे होत असत. मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास निलेश दारु पिऊनच घरी आलेला होता. जेवण करीत असताना दारुच्या नशेतच तो स्वत:च्याच मुलीला करकचून चावला. यावेळी मुलगी अक्षरश: कळवळली.
रागाच्या भरात त्याला मुलांनी आणि विद्या हिने जोरात ढकलून लांब केले. ढकलल्यामुळे तो खाली पडला. त्याला मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घरातील कपडे व इतर साहित्य गोळा करुन मृतदेह जाळण्यात आला. त्यानंतर राहिलेले अवशेष बंदिस्त गटारात टाकून देण्यात आले. या घटनेमुळे वडगाव शिंदे गाव हादरुन गेले आहे. घटनेची माहिती मिळताच कांबळे यांच्या घराबाहेर बघ्यांची एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. न्यायवैद्यक पथकानेही घटनास्थळावरील पुरावे गोळा केले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम लोणीकंद पोलीस ठाण्यात सुरु होते