६ डिसेंबर महामानव डॉ. बाबासहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर यांना अस्थिचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दरवर्षी २५ लाख अनुयायी येत असतात. याचदरम्यान बेस्ट समिती तर्फे ५ आणि ६ डिसेंबरला चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर चौपाटी, राजगृह, आंबेडकर महाविद्यालय याठिकाणी ३०१ अतिरिक्त पथ दिवे, बसवण्यात येणार आहे. याचबरोबर दादर चौपाटी, महापौर निवास आणि ज्ञानेश्वर उद्यान येथे ३ सर्च लाईट्स बसवण्यात येणार आहे. तसेच महानगपालिकेने ज्या संस्थांच्या मंडपांना परवानगी दिले आहे त्यांना वीजपुरवठा देण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर दादर स्थानक ते शिवाजी पार्क दरम्यान ४ ते ७ डिसेंबरला संपूर्ण दिवस २४ तास अतिरिक्त बसफेऱ्या कार्यान्वित करण्यात येणार आहेत. तसेच बोरिवली ते कान्हेरी गुंफा, मालाड ते मार्वे, याचबरोबर बोरिवली ते गोराई खाडी यामार्गे अतिरिक्त बससेवा चालवण्यात येणार आहेत.
याचबरोबर ५ डिसेंबरला रात्री ८.३० वाजल्यापासून वडाळा आगार ते मालवणी आगार, मुंबई सेंट्रल आगार ते टाटा वीज केंद्र, रा. ग. गडकरी चौक ते कन्नमवार नगरपर्यंत संपूर्ण रात्र बसगाड्या चालवण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे ६ डिसेंबर महामानव डॉ. बाबासहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आलेल्या अनुयायांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधातील स्मृतिस्थळांना, तसेच वस्तुंना भेट देण्याची इच्छा असते. त्यामुळे काही विशेष बस गाड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. राजगृह, आंबेडकर महाविद्यालय, सिद्धार्थ महाविद्यालय, आंबेडकरी स्मारक, मंत्रालय, विधानभवन, गिरगाव चौपाटी, हाजीअली, दूरदर्शन, सिद्धिविनायक मंदिर, या ठिकाणी या गाड्या भेट देणार आहेत. शिवाजी पार्क येथून या बसगाड्या चालविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या बससाठी १५० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.