Indrani Balan Foundation
Punit Balan Group (PBG)
Punit Balan Group (PBG)
Punit Balan Group
Punit Balan
Cheating Fraud Case
Pune Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे बूथ विजय अभियान; प्रत्येक बुथवर 370 मते वाढविण्याचा निर्धार, शहराध्यक्ष धीरज घाटे यांची माहिती

Arun Gawli | कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ ‘डॅडी’ लवकरच येणार बाहेर? हायकोर्टाचे राज्य सरकारला ‘हे’ आदेश
Punit Balan-Muralidhar Mohol
Nashik Police News | नाशिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, गुटख्यासह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)
Accident

नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण ; तिघा आरोपीना जामीन मंजूर 

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर या तीनही आरोपींना जमीन मंजूर झाला आहे. या तीनही आरोपींवर आज पुण्यातील सत्र न्यायालयात जामीनावर सुनावणी झाली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ . नरेंद्र दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ ला पुणे येथे हत्या झाली होती. त्यांच्या या हत्ये प्रकरणी  सचिन अंदुरे, शरद कळसकर, अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले होते. विशेष म्हणजे बंगेरा आणि दिगवेकर यांना अटक होऊन १०१ दिवस तर अमोल काळेला अटक होऊन ९६ दिवसांचा कालावधी झाला होता. याप्रकरणात सीबीआयने बेकायदेशीर प्रतिबंधक हालचाली अन्वये कलम वाढ केली आहे. त्यामुळे दाभोलकरांचे मारेकरी असलेले आरोपी सचिन अंदुरे व शरद कळसकर यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी सीबीआयने यापूर्वीच ४५ दिवसांची मुदतवाढ मिळवली होती.

मात्र  सीबीआयने या तिघांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी वेळेत मुदत वाढीचा अर्ज दाखल केला नाही. इतकेच नव्हे तर या तीनही आरोपींचा ९० दिवसांचा कालवधी उलटून गेल्याने यांना जामीनाचा अधिकार असल्याने त्यांना पुण्यातील सत्र न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांनी त्यांना जामीन मंजूर केला.

विशेष म्हणजे नरेंद्र दाभोलकर हत्येचा तपास सध्या महत्वाच्या पातळीवर आहे. अशावेळी सीबीआयने  तिघा आरोपींच्या विरोधात मुदत वाढीचा अर्ज वेळेत दाखल केला नाही. त्यामुळे त्यांना जामीन मिळाल्याने सीबीआयवर नामुष्कीची वेळ आली आहे. दाभोळकर खून प्रकरणातील तिघांपैकी दोघेजन गौरी लंकेश हत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. कर्नाटकच्या विशेष पथकाकडून (एसआयटी) त्यांची चौकशी सुरू आहे. तर अमोल काळे हा कॉ. गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणी विशेष तपास पथकाच्या ताब्यात आहे.

Next Post

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.