माजलगाव येथील पोलिस उपअधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी ‘अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या २१ दलितांना मी फोडून काढले आहे. अॅट्रोसिटी दाखल करण्यासाठी जे येतात त्यांना मी जास्त मारते ‘, असे धक्कादायक वक्तव्य केलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांच्या त्या बेताल वक्तव्या मुळे सर्व स्तरांतून टीकेचा भडीमार होत आहे. दरम्यान त्यांच्या अश्या बेताल वक्तव्यामुळे दलित समाजाचे मन दुखवले गेले आहे. त्यामळे त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करा यासाठी जातीअंत संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी ( ३ नोव्हेंबर ) उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.
विशेष म्हणजे माजलगाव उपविभागाच्या पोलिस उपअधीक्षक भाग्यश्री नवटके या अधिकाराचा गैरवापर करत, अॅट्रासिटीमधील पीडित त्यांच्याकडे संरक्षण व कारवाईसाठी आल्या असता त्यांना न्याय देण्याऐवजी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून मारहाण करतात असे आंदोलकांनी म्हंटले आहे. याचबरोबर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
यावेळी कॉ. बब्रुवाहन पोटभरे, महादेव आदमाने, विनोद शिंदे, अॅड. विलास लोखंडे, विशाल पोटभरे, अॅड. कासरे, अॅड वैराळ, प्रशिक सरवदे, संजय साळवे, पाचपिंडे, अनिल ओहाळ, अॅड. आदमाने, अमोल वाघमारे, रणजित जोगदंड, अशोक मस्के, विष्णू धोत्रे, मोबीन देशमुख, संतोष उदार, अशोक पालके, अविनाश हजारे, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.