महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इंदू मिलच्या सुमारे साडेबारा एकर जमिनीवर भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. मात्र पुतळ्याची उंची १०० फुटांनी कमी करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. विशेष म्हणजे इंदू मिलची जमीन राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाची म्हणजेच केंद्र सरकारची होती. ती गेल्या वर्षी राज्य सरकारच्या ताब्यात आली आहे. इतकेच नव्हे तर या स्मारकासाठी डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांनी अनेक आंदोलने केली आहेत.
विशेष म्हणजे इंदू मिल येथील स्मारकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याचे काम प्रख्यात मूर्तीकार राम सुतार यांना देण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर पुतळ्यासोबतच प्रदर्शन हॉल, चैत्यभूमीपर्यंत परिक्रमा मार्ग, बौद्ध स्थापत्य शैलीनुसार घुमट, संशोधन केंद्र, व्याख्यान सभागृह, डॉ. आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तके व ग्रंथ, त्यांच्यावरील, तसेच बौद्ध धर्माशी संबंधित जगभरातील ग्रंथ आदींचा समावेश असणार आहे.
मात्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकातील पुतळ्याची उंची १०० फुटांनी तसेच चौथरा कमी करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.