महत्त्वाचे म्हणजे आजपासून म्हणजे २८ नोव्हेंबरपासून हा निर्णय लागू करण्यात आला आहे. त्यामुळे नक्कीच ही एफडी खातेधारकांसाठी आनंदाची बाब आहे. बँकेने व्याजाच्या दरात वाढ करून ७.३५ टक्के व्याज दर केला आहे. बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने एफडीवर मिळणाऱ्या व्याजदरात पाच बेसिक पॉइंट्सची वाढ केली असून यामुळे ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काही महिन्यांपूर्वाी एफडीवर ६.७ टक्के व्याजदर मिळत होता. जुलैमध्ये स्टेट बँकेने तो पाच बेसिक पॉइंट्सने वाढवून ६.७५ टक्के इतका केला होता. आता तो परत पाच बेसिक पाँइंट्सने वाढवण्यात आला आहे. एकाच वर्षात दोनदा दरवाढ केली गेल्याचीही पहिलीच वेळ आहे. या व्याजदरवाढीमुळे एसबीआयच्या ठेवीदारांना चांगला लाभ मिळणार असल्याचे दिसते आहे.
वरिष्ठ नागरिकांना मिळणार अर्धा टक्का जास्त व्याज –
दरम्यान वरिष्ठ नागरिकांसाठीच्या एफडीच्या व्याजदरातही बदल करण्यात आल्याचे दिसत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून वरिष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दरवाढ देण्यात आली आहे. यातही एक वर्षांपासून दोन वर्षांपर्यंत जमा केलेल्या एफडीवर ७.२ टक्के व्याज दिले जात होते, जे आता ७.३ टक्के व्याज दिले जाणार आहे. त्यामुळे वरिष्ठ नागरिकांसाठीदेखील हा एख सुखद धक्का आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
एसबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, एफडीच्या व्याजात ०.०५ ते ०.१० टक्क्यांनी वाढ केली आहे. १ कोटींपेक्षा कमी एफडीवर बँकेने इंटरेस्ट रेट वाढवला आहे. सामान्य लोकांना या व्याजदराचा फायदा एका वर्षाच्या एफडीपासून ते तीन वर्षांपर्यंतच्या एफडीपर्यंत मिळेल असे समजत आहे.