तेलंगणामध्ये आगामी निवडणुकांसाठी पाचार सभेला सुरवात झाली आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचार सभेवेळी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यावर टीकांचा भडीमार केला होता. इतकेच नव्हे तर ‘जर तेलंगणामध्ये भाजपाचे सरकार स्थापन झाले तर असदुद्दीन ओवेसी यांना निजामांप्रमाणे तेलंगणा मधून पळ काढावा लागेल. असा इशाराही त्यांनी दिला होता.
मात्र आता एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी प्रचार सभेवेळीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर पलटवार केला आहे. माझा जन्म भारतात झाला आहे, त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत मी येथेच राहणार आहे. इतकेच नव्हे तर तुम्ही इतिहासात झिरो आहात. अशी टीकाही त्यांनी केली याच बरोबर तुम्हाला तारीखही माहित नाही. तुम्ही इतिहासात झिरो आहात. जर वाचता येत नसेल तर वाचकांना विचारा इतिहास वाचला असता तर तुम्हांला माहिती असते कि, निजाम हैद्राबाद सोडून पळाले नव्हते. तर त्यांना राजप्रमुख बनविण्यात आले होते. भारत व चीनचे जेव्हा युद्ध झाले होते. त्यावेळी निजामांनी सोने देशाला दिले होते. असेही एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी म्हंटले.