• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

सनातनने हिंसक कारवाया करू नये : रामदास आठवले

by Prathmesh Girase
October 25, 2018
in राज्य
0

मुंबई – सनातन संस्थेने हिंसक कारवाया करू नये, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सनातन संस्थेला दिला आहे. सनातन संस्था अशाप्रकारच्या कारवाया करत असल्याचाच आरोप अप्रत्यक्षरीत्या आठवले यांनी अशाप्रकारचा सल्ला देऊन केला आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आठवले म्हणाले, सनातन हे हिंसक आणि नक्षलवाद्यांसारख्या कारवाया करत असेल, तर ते योग्य नाही. त्यांनी आपली संस्था चालवायला हरकत नाही, मात्र  एखाद्याची हत्या करणे हे चुकीचे आहे. राज्यात विचारांची परंपरा आहे. त्यांनी समाजविघातक काही करू नये, असे ते म्हणाले.

सनातनचे जे लोक हत्या करत असतील त्यांची आणि सनातनची सर्व चौकशी झाली पाहिजे, आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली. सनातनच्या माध्यमातून हिंदुराष्ट्र हा विषय समोर आणला जातो आहे. त्याला आपले समर्थन आहे काय, असे विचारले असता आठवले म्हणाले, हा देश संविधानावर चालला पाहिजे. त्यावरच तो उभा राहिला पाहिजे. आम्ही हिंदूराष्ट्र या संकल्पनेशी सहमत नाही. ज्यांचा त्याला पाठिंबा आहे, त्यांना आमचा वैचारिक पाठिंबा नाही. मात्र, यात भाजपची भूमिका ही सर्वधर्मसमभाव अशी आहे, सगळे गुण्यागोविंदाने राहावे असेच भाजपला वाटते. सनातनवर बंदी घालावी का, असा प्रश्न आठवले यांना विचारला असता ते म्हणाले, सनातनवरील बंदीमुळे फरक पडणार नाही. या प्रश्नावर अधिक भाष्य करण्याचे आठवले यांनी टाळले.

राहुल गांधींविरोधात गुजरातमधील बँकेचा अब्रुनुकसानीचा दावा

Tags: ACTbahujannamahinduHindu terrorismMinister of Social JusticemumbaiRamdas AthavaleSanatansanatan sansthasuggestionterrorist
Previous Post

संभाजी भिडेंच्या अटकेसाठी रामदास आठवले काढणार मोर्चा

Next Post

गाव तिथे रिपब्लिकन : रामदास आठवले

Next Post

गाव तिथे रिपब्लिकन : रामदास आठवले

Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

राज्य

सनातनने हिंसक कारवाया करू नये : रामदास आठवले

October 25, 2018
0

...

Read more

येडीयुरप्पा मंत्रिमंडळाचा आज विस्तार, 7 नवीन मंत्री घेणार शपथ

4 days ago

जाणून घ्या गुळाच्या सेवनाचे ‘हे’ 8 गुणकारी फायदे !

4 days ago

सावधान ! रोजच्या ‘या’ 2 गोष्टींमुळे वाढू शकतो ब्रेन कॅन्सरचा धोका, जाणून घ्या

4 days ago

Pune News : राज्यातील ‘या’ 3 जिल्हयात ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग, पण मानवी संक्रमणाचं अद्याप तरी उदाहरण नाही

5 days ago

Solapur News : उपमहापौर राजेश काळे यांची भाजपातून हकालपट्टी

4 days ago

Nashik News : वरिष्ठांकडून सतत मानसिक त्रास अन् कंपनीतील बदनामीला कंटाळून अधिकाऱ्याची आत्महत्या

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat