• Latest

शिक्षण व्यवस्थे विरोधात काढला विद्यार्थ्यांनी लॉंग मार्च 

November 18, 2018
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Master Stroke Sports Fortnight

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

September 25, 2023
Ganpati Immersion 2023

Ganpati Immersion 2023 | पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार (व्हिडिओ)

September 25, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune | तालसम्राट पद्मश्री शिवमणी, विचारवंत सदानंद मोरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, भाजपच्या चित्रा वाघ, आ. रविंद्र धंगेकर, अभिनेत्री कायनात अरोरा, अभिनेता शिव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन

September 24, 2023
Sharad Pawar Praful Patel

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

September 24, 2023
Pune Police Crime Branch

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 2 गुन्हे उघड

September 24, 2023
FIR On BJP Former Corporator Uday Joshi - Cheating Case

Pune Crime News | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा, 100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

September 24, 2023
Faraaskhana Police Station

Pune Crime News | पोलीस चौकीसमोर पोलिस असल्याचा माज आला का म्हणत हवालदाराची पकडली कॉलर; दोघा गुंडांसह सहा जणांना अटक

September 24, 2023
Wednesday, September 27, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

शिक्षण व्यवस्थे विरोधात काढला विद्यार्थ्यांनी लॉंग मार्च 

in राज्य
0

पनवेल : बहुजननामा ऑनलाईन-ढासळत चाललेली शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी पुण्याच्या  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुणे ते मंत्रालय मुंबई असा काढलेला लॉंग मार्च आज सकाळी पनवेलला येऊन धडकला थोडासा विसावा घेऊन हा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने मार्गस्त झाला आहे. राज्य सरकारच्या  शिक्षण विषयक उदासीन धोरणाचा विरोध करण्यासाठी आणि आपल्या मागण्या सरकार पर्यंत पोहचवण्यासाठी या लॉंग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. 

शिक्षण व्यवस्थेतील उदासीनता डोळ्यासमोर ठेवून आणि राज्यांच्या उज्वल भविष्यासाठी लॉंग मार्चच्या माध्यमातून लक्ष वेधून घेण्यात आले असून येत्या काळात या लॉंग मार्चला मंत्रालयापर्यंत पोहचू दिले जाणार का? हा पाहण्यासारखा विषय आहे. या अगोदर आदिवासी संचनालयावर काढण्यात आलेला आदीवासी विद्यर्थ्यांचा मार्च पोलिसांनी नाशिकच्या जवळ रोखून धरला होता आणि मार्च मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. त्या विषयी सरकारवर सर्व स्तरातून टीकेची झोड उठवण्यात आली होती. त्यानंतर आता या मोर्चाला अढवण्याचे दुःसाहन सरकारच्या वतीने केले जाणार नाही असे बोलले जाते आहे.  

प्राध्यापकांच्या रिक्त जागा त्वरित भरून घ्याव्या , बंद पडलेली वसतिगृह लवकरात लवकर सुरु करावी  ,मराठी शाळा बंद करण्याचे घेतलेले निर्णय मागे घेऊन मराठी शाळांना अनुदान देणे, माध्यमिक तसेच जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांच्या भरतीचा निर्णय लवकरात लवकर घेणे या प्रमुख मागण्यासहित हा लॉंग मार्च विद्यार्थ्यांच्या वतीने काढण्यात आला आहे. त्यांच्या मागण्याचा सरकारने गांभीर्यांने विचार करण्याची गरज हे असे बुद्धिजीवी वर्गातून मत व्यक्त केले जाते आहे. विद्यार्थ्यांच्या चळवळीत या लॉंग मार्चला विशेष महत्व देण्यात यावे लागणार आहे असे चळवळीशी निगडित कार्यकर्त्यांनी म्हणले आहे.

Tags: Education systemLong MarchPanvelपनवेललॉंग मार्चशिक्षण व्यवस्था
Previous Post

भाजप सरकारने धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावल्यास 2019ला आम्हीच जल्लोष करू : दत्ता वाकसे

Next Post

एमआयएम-भारिप युतीची निवडणूकीत विरोधकांनी घेतली धास्ती  

Related Posts

Nandurbar Police | Nandurbar police gift to tribals on Independence Day A bridge built on the river
ताज्या बातम्या

Nandurbar Police | नंदुरबार पोलीसांची आदिवासींना स्वातंत्र्यदिनाची भेट ! नदीवर उभारला पूल !

August 14, 2022
CM Eknath Shinde | 700 balasaheb thackeray aapla davakhana will be started across the state announcement of cm eknath shinde
ताज्या बातम्या

CM Eknath Shinde | सर्वांसाठी खुशखबर ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी ?

July 29, 2022
Jalna Crime | two arrested for stealing expensive motorcycles and mobile phones from pune city
ताज्या बातम्या

Shivsena | उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का ! माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

July 18, 2022
Maharashtra Politics | opposition leader ambadas danve s name in thirty thirty scam information sought by ed
ताज्या बातम्या

Shivsena Uddhav Thackeray | शिवसेनेला मोठा धक्का? मातोश्रीवरील बैठकीला लोकसभेतील 7 खासदारांची दांडी

July 11, 2022
Aditya Thackeray - Aarey Protest | NCPCR seeks FIR against Aaditya for using children in 'Save Aarey' protest
ताज्या बातम्या

Aditya Thackeray – Aarey Protest | राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची मुंबई पोलिसांना नोटीस ! आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करा

July 11, 2022
Maharashtra Political Crisis | andheri east bypoll task uphill for uddhav thackeray faction shivsena in area if symbol is frozen
ताज्या बातम्या

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | धनुष्यबाण वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

July 11, 2022
Next Post

एमआयएम-भारिप युतीची निवडणूकीत विरोधकांनी घेतली धास्ती  

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In