• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

शहिद शुभम मस्तापुरे यांना शिवा संघटनेचा ‘शिवा राष्ट्रीय शौर्य’ पुरस्कार प्रदान

by pawan
January 18, 2019
in समाजकारण
0
बीड : बहुजननामा आॅनलाईन- देशातील वीरशैव लिंगायत-समाजात अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या शिवा संघटनेच्या विविध क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची निवड शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी नुकतीच जाहीर केली आहे. यात यंदाचा ‘शिवा राष्ट्रीय शौर्य’ पुरस्कार शहिद वीर जवान कै.  शुभम सुर्यकांत मस्तापुरे यांना जाहीर झाला झाला आहे. आज दुपारी 4 वाजता 23 व्या राजव्यापी राष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र कपीलधार येथे होणाऱ्या यात्रेत ‘भव्य राजव्यापी वार्षिक मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. 
 
‘भव्य राजव्यापी वार्षिक मेळाव्या’च्या निमित्ताने शिवा संघटनेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील वीरशैव-लिंगायत समाजाच्या मान्यवरांना “शिवा राष्ट्रीय भुषण पुरस्कार” जाहीर करून, सन्मान चिन्ह व सन्मान पत्रासह त्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात येतो. यंदाचा ‘शिवा राष्ट्रीय शौर्य’ पुरस्कार शहिद वीर जवान कै. शुभम सुर्यकांत मस्तापुरे यांना जाहीर झाला झाला आहे. शुभम सुर्यकांत मस्तापुरे हे परभणी जिल्ह्यातील कोनेरवाडी या गावचे रहिवासी आहेत. दिनांक 3 एप्रिल 2018 रोजी ते जम्मु काश्मीरमध्ये शत्रुशी लढताना शहिद झाले. 
 
“शिवा राष्ट्रीय भुषण पुरस्कार” जाहीर झालेले इतर मान्यवरांपैकी, उत्कृष्ट ज्येष्ठ समाजसेवक शिवा पुरस्कार माजी मंत्री हरीभाऊ जागोबाजी नाईक(रा. नागपूर) यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट शिवकिर्तनकार पुरस्कार शिवभक्त परायण कैलास हनमंतअप्पा जामकर(रा. लातूर), शिवभक्त परायण त्रंबक गोविंदअप्पा स्वामी (रा. नांदेड) यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट शिवा गायक पुरस्कार शिवभक्त परायण मारोती तुकाराम कावडे, शिवभक्त परायण शंकर बापुराव भालेराव, शिवभक्त परायण कुमारी शिवानी शिवदास स्वामी यांना जाहीर झाले आहेत. याशिवाय हार्मोनियम (पेटी) वादक शिवा पुरस्कार शिवभक्त परायण केशवअप्पा आप्पाराव वैद्य तसेच उत्कृष्ट वीरशैव भजनी मंडळ शिवा पुरस्कार ज्ञानदीप वीरशैव महिला भजनी मंडळ लातूर यांना जाहीर झाला आहे. 

अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या निमित्त श्री क्षेत्र कपीलधार जिल्हा बीड येथे यात्रेत भव्य राजव्यापी वार्षिक मेळाव्याचे आयोजन केले जाते आणि याेग्य त्या व्यक्तिंना पुरस्कार दिले जातात. 

Tags: AwardsBeedShiva National BraveryShiva SanghatanaShubham Maastapureपुरस्कारबीडशिवा राष्ट्रीय शौर्यशिवा संघटनाशुभम मस्तापुरे
Previous Post

महात्मा फुले : विचार आणि कार्य

Next Post

समता परिषदेचे संघटन वाढवा : बापुसाहेब भुजबळांचे आवाहन

Next Post

समता परिषदेचे संघटन वाढवा : बापुसाहेब भुजबळांचे आवाहन

Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here
आर्थिक

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Mutual Fund Investment | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा कल झपाट्याने वाढला आहे. म्युच्युअल फंड (Mutual...

Read more
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
Corona in Maharashtra | health minister rajesh tope speaks about forth wave of corona in nagpur

Corona in Maharashtra | ‘महाराष्ट्रात कोरोनाची चौथी लाट येणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

May 23, 2022
Satara Crime | girl died in satara due to shock while charging battery of electric bike

Satara Crime | दुर्देवी ! इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज करताना लागला शाॅक; युवतीचा मृत्यू

May 23, 2022
MNS Chief Raj Thackeray | mns chief raj thackeray told about how his weight gain increases and leg surgery

MNS Chief Raj Thackeray | ”मी खूप शिव्या खातो, त्यामुळे माझं वजन वाढलं असेल” – राज ठाकरे

May 23, 2022
Unauthorized School in Pune | 22 unauthorized schools in pune city 14 junior colleges will be recognized

Unauthorized School in Pune | पुण्यातील 22 शाळा अनधिकृत; शाळांची यादी शिक्षण विभागाच्या हाती

May 23, 2022
Gold Silver Price Today | gold silver price in maharashtra 23 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | जाणून घ्या सोन्या-चांदीचे आजचे दर

May 23, 2022
Petrol-Diesel Prices Today | petrol and diesel price may rise again check todays 23 may 2022 rate

Petrol-Diesel Prices Today | कंपन्या पुन्हा वाढवू शकतात इंधनाचे दर; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group
ताज्या बातम्या

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
0

...

Read more

Diabetes Joint Pain | ब्लड शुगर वाढल्याने का होते सांधेदुखी? ‘या’ पद्धतींनी होऊ शकते सुटका; जाणून घ्या

7 days ago

Digital Rape in Noida | अल्पवयीनावरील ’डिजिटल रेप’मध्ये 81 वर्षांच्या चित्रकाराला अटक, जाणून घ्या काय आहे डिजिटल रेप

7 days ago

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

2 days ago

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

2 days ago

Constipation Cure Tips | बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी ‘या’ 4 गोष्टी आहारात समाविष्ट करा; जाणून घ्या

7 days ago

Petrol-Diesel Prices Today | कंपन्या पुन्हा वाढवू शकतात इंधनाचे दर; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

3 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat