• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

राजू शेट्टींनी प्रकाश आंबेडकरांसमोर मांडला ‘हा’ प्रस्ताव

by Prathmesh Girase
October 25, 2018
in समाजकारण
0

मुंबई: पोलीसनामा आॅनलाइन

‘तिसरी आघाडी करण्यापेक्षा सर्वांना एकत्र घेत महाआघाडी करू’ असा प्रस्ताव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि भारिप बहुजन संघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर मांडला. मुंबईतील राजगृहात राजू शेट्टी व प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक पार पडली. यावेळी ते बैठकीत बोलत होते. यावेळी आमदार कपिल पाटील आणि स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हेही बैठकीला उपस्थित होते.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ca523fbd-c94e-11e8-94b5-e340e1c97525′]

२०१९ च्या निवडणूका जवळ येत आहेत. त्यापूर्वी राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राजू शेट्टी हे आंबेडकर-आेवेसींच्या नव्या बहुजन विकास वंचित आघाडीत जाणार का ?  असा प्रश्नही समोर येत असून लवकरच या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. राजू शेट्टी यांनी भाजपविरोधी सर्वांनी एकत्र यावे असे अवाहन करत, तिसऱ्या आघाडीपेक्षा महाआघाडी करु, असा प्रस्ताव शेट्टी यांनी प्रकाश आंबेडकरांसमोर मांडला आहे.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cf959a17-c94e-11e8-ae96-7100f0c5eb6a’]

दुसरीकडे राष्ट्रीवादी काँग्रेसचीही बैठक सुरु आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे २५ जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यातील एक जागा स्वाभिमानीला सोडण्यासाठी तयार असल्याचे राष्ट्रवादीने सांगितले आहे. राजू शेट्टी आंबेडकर-आेवेंसीसोबत जाणार की पवारांची साथ देणार? तसेच शेट्टी-आंबेडकर बैठकीनंतर काय घडणार? याकडे राजकीय वर्तुळासह सर्वच शेतकरी वर्गाचंही लक्ष लागलं आहे.
Tags: bahujannamaBharip Bahujan Sanghelectionmumbaipoliticalprakash ambedkarRaju Shetty
Previous Post

नरेंद्र मोदींना संघ बकरा बनवत आहे : प्रकाश आंबेडकर

Next Post

मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने लढा द्यावा : रामदास आठवले 

Next Post

मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने लढा द्यावा : रामदास आठवले 

women's day
ताज्या बातम्या

International women’s day 2021: जाणून घ्या कशाप्रकारे ‘या’ स्त्रियांनी रूढी – परंपरा बाजूला सारत सोशल मीडियावर निर्माण केली एक नवीन ओळख

March 7, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन - दर वर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन संपूर्ण जगात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महिलांचे त्यांच्या कर्तृत्वासाठी,...

Read more
pooja chavan

पूजा चव्हाणचा लॅपटॉप आणून द्या, पुणे पोलिसांची नगरसेवक घोगरेंना नोटीस

March 7, 2021
Narayan Rane

नारायण राणे यांचा CM ठाकरे यांच्यावर पलटवार, म्हणाले…

March 7, 2021
crime

धावत्या बसमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला

March 7, 2021
Kartik Chavan

Beed News : 6 वर्षाच्या बालकाचा कालव्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

March 7, 2021
nitin-Gadkari

नितीन गडकरी यांनी केलं मान्य ! निवडणुकीमुळे बंगाल-केरळमधील महामार्ग प्रकल्प जाहीर, विचारले – ‘यात काय गैर आहे ?’

March 7, 2021
AYUSH Kishor

स्वत:वर हल्ला करून घेतलेल्या भाजपा खासदाराच्या मुलाच्या पत्नीने केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाली…

March 7, 2021
Narendra Modi

MC चा बालेकिल्ला असलेल्या ब्रिगेड परेड मैदानावर PM नरेंद्र मोदी यांची आज सभा; व्यासपीठावर मिथुन चक्रवर्ती, सौरभ गांगुली ?

March 7, 2021
baby's teeth

मुलांचा मानसिक विकास थांबवते जन्माच्या वेळी असलेली काविळ, भोपाळमधील संशोधनात समजले

March 7, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

Summer Foods : उन्हाचा कडाका वाढल्यामुळं ‘हे’ 10 बेस्ट फूड्स खा अन् राहा ‘कूल’ !

2 days ago

मालेगाव : कोरोनाचे नियम पायदळी तुडवत माजी आमदाराने घेतली सभा ; शेख यांच्यासह 2 कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

20 hours ago

केरळमध्ये भाजपकडून ‘मेट्रो मॅन’ ई श्रीधरन मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

3 days ago

PM मोदींच्या कोलकाता रॅलीपूर्वी कडेकोट सुरक्षा व्यवस्था, 1500 CCTV कॅमेर्‍यांचा वॉच

1 day ago

Pune News : आर्मी पेपर लीक प्रकरण : 2 लष्करी कर्मचारी, अकादमी चालवणाऱ्यासह चौघांना अटक

5 days ago

निवडणूक प्रचारासाठी चित्तूरला जात असता माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat