• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘या’ नेत्यांच्या तडजोडीने अखेर16 दिवसानंतर मराठा आंदोलन मागे

by pawan
November 17, 2018
in राज्य
0
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन-जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईनंतर गेल्या १६ दिवसांपासून आझाद मैदानावर सुरु असलेले मराठा क्रांती मोर्चाचे  उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले आहे. दरम्यान  आंदोलकांचे नेते संभाजी पाटील यांनी आगामी अधिवेशनात मराठा समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करा अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशाराही दिला आहे. 

मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणा सोबतच कोपर्डीच्या गुन्हेगारांना सुनावलेल्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, आंदोलन काळात आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत आणि सरकारी नोकरी तसंच अॅट्रासिटी कायद्यात दुरुस्ती या मागण्यांसाठी गेल्या १६ दिवसांपासून  मुंबईतील आझाद मैदानावर आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली २  नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाला बसले होते. दोन दिवसांपूर्वी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनीही या आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या आंदोलकांशी चर्चा केली होती. तसंच आज सकाळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली होती.

दरम्यान  जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या आंदोलकांशी चर्चा करुन सरकार त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याची माहिती दिली. बहुतांश मागण्या या पूर्ण झाल्या असून लवकरच मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. त्यानंतर आंदोलकांचे नेते संभाजी पाटील यांनी उपोषण सोडताना सरकारला इशारा दिला की गेल्या १६ दिवसांपासून सुरु असलेले उपोषण काळात आंदोलक पाणी तरी पित होते, मात्र मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पाणी न पिता उपोषण आंदोलन करण्यात येईल.

याचबरोबर आंदोलकांनी सरकारला आगामी हिवाळी अधिवेशनापर्यंत प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे अल्टिमेटम दिले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास मंत्रालय तसेच मुख्यमंत्र्याचे वर्षा निवासस्थान आणि आझाद मैदानावर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Tags: Girish MahajanMaratha movementmumbaiगिरीश महाजनमराठा आंदोलनमुंबई
Previous Post

बहुमत मिळले नाही तर भाजपा सोबत जाऊ : अजित योगी 

Next Post

बौद्ध धम्मीय समाजाच्या स्मशानभूमी जागेसाठी उपोषण

Next Post

बौद्ध धम्मीय समाजाच्या स्मशानभूमी जागेसाठी उपोषण

Mumbai Metro
राजकीय

मुंबई मेट्रो : ‘अधिकारी देताहेत चुकीची माहिती’; तर, तुमच्यावरही होईल संगनमताचा आरोप

January 21, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - ‘मेट्रो-3’च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट अगोदरच घातला आहे. त्यासाठी अगोदरच अहवाल तयार करून नवीन(Mumbai Metro) कमिटीचा निव्वळ...

Read more
Sarpanch post canceled

Nashik News : सासर्‍यांमुळे सूनबाईचे सरपंचपद झाले रद्द; जिल्हाधिकारी कार्यालयाचा निकाल धक्कादायक

January 21, 2021
frogs are being trafficked

काय सांगता ! होय, बेडकाची होतेय तस्करी, किंमत ऐकून व्हाल थक्क

January 21, 2021
drug supply to jail

Nagpur News : कारागृहात कैद्यांना अंमली पदार्थ पुरविणारा कर्मचारी गजाआड, जेल रक्षकाच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस

January 21, 2021
Sex racket busted

Mumbai News : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चित्रपट निर्मात्यासह दोन महिलांना अटक, 8 मॉडेल्सची सुटका

January 21, 2021
Teachers rushed to the aid

Nashik News : अपघातग्रस्त पोलिसाच्या मदतीला धावले शिक्षक

January 21, 2021
Urmila Matondkar

Video : महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल कायम सुरू ठेवावी लागेल – उर्मिला मातोंडकर

January 21, 2021
brutal murder

Indapur News : नात्यातील महिलांशी ‘संबंध’ असल्याचा संशय, मित्रानीच केली तरुणाची निर्घृण हत्या

January 21, 2021
Raju Shetty

वीज बिलाप्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक; राजू शेट्टींची वीजबिलाबाबत नितिन राऊत यांच्याकडे मागणी

January 21, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

राज्य

‘या’ नेत्यांच्या तडजोडीने अखेर16 दिवसानंतर मराठा आंदोलन मागे

November 17, 2018
0

...

Read more

Video : फिल्मी गाण्यावर म्हशीनं केला डान्स ! व्हिडीओ पाहून हसू आवरणं होईल कठीण

2 days ago

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

5 days ago

राष्ट्राध्यक्षपदाची बायडेन यांनी शपथ घेताच चीनने ट्रम्प यांच्या टीमवर लादले प्रतिबंध

6 hours ago

Corona Vaccine : धक्कादायक ! ‘कोरोना’ची लस घेतल्यानंतर वॉर्ड बॉयचा मृत्यू ?; कुटुंबियांनी केला गंभीर आरोप

3 days ago

IND vs AUS : ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयामुळे BCCI आनंदी, 5 कोटींच्या बोनसची घोषणा

2 days ago

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून 10 वी, 12 वी परीक्षेच्या तारखा जाहीर, ‘या’ तारखेला सुरु होणार परीक्षा

3 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat