• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

भीमा कोरेगाव ; प्रकाश आंबेडकर यांचा हात असल्याचा आरोप मी कधी केलाच नाही : अमर साबळे

by Shubham Khopade
January 4, 2019
in राष्ट्रीय
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – भीमा कोरेगाव दंगलीमागे भारिप बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा हात असल्याचा कोणत्याही प्रकारचा आरोप आपण कधीही केला नसल्याचा खुलासा राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केला आहे. तसेच अशाप्रकारच्या खोट्या बातम्या खोडसाळपणाने पसरवून समाजात तणाव निर्माण करण्याचे काम वृत्तवाहिनीने करू नये, असे आवाहनही खासदार अमर साबळे यांनी केले आहे.

बुधवारी दिल्ली येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. दरम्यान, या बैठकीत भीमा कोरेगाव दंगलीच्या मागे भारिप बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा हात असल्याचा आरोप खासदार अमर साबळेंनी केल्याचे वृत्त मराठी वृत्तवाहिनी झी 24 तासने गुरुवारी दुपारी प्रसारित केले. मात्र असे कोणतेही विधान आपण केले नसून हे वृत्त खोटे असल्याचे खासदार साबळेंनी स्पष्ट केले आहे.

यावेळी बोलताना खासदार अमर साबळे म्हणाले की, दिल्ली येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा झाली नाही.

भीमा कोरेगाव घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असून यावर्षी सर्व समाजाने एकत्र येऊन संघटितपणे भीमा कोरेगाव येथे शौर्यदिन मोठ्या उत्साहात आणि सामाजिक सलोखा जपत साजरा केला. अशा वातावरणात खोडसाळपणाने खोटे आणि कल्पोकल्पित वृत्त प्रसारित करून समाजामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रकार असून हे अत्यंत खेदजनक आहे.

दरम्यान, या प्रकरणी सेक्रेटरी; प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया, सेक्रेटरी; इंडियन ब्रॉडकास्टिंग फाऊंडेशन आणि झी 24 तास वृत्तवाहिनीचे चेअरमन सुभाष चंद्रा यांच्याकडे तक्रार दाखल केली असल्याची माहिती खासदार अमर साबळे यांनी यावेळी दिली.

Tags: bahujannamaअमर साबळेअमित शहादिल्लीप्रकाश आंबेडकरभीमा-कोरेगाव
Previous Post

काय ? कोरेगाव – भीमा हिंसाचार प्रकाश आंबेडकर सहभागी. ”आमच्या कडे पुरावा ” – भाजप खासदार

Next Post

सावित्रीबाईंच्या जयंतीदिनीच महिलांना त्यांच्या कार्याचा विसर

Next Post

सावित्रीबाईंच्या जयंतीदिनीच महिलांना त्यांच्या कार्याचा विसर

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

राष्ट्रीय

भीमा कोरेगाव ; प्रकाश आंबेडकर यांचा हात असल्याचा आरोप मी कधी केलाच नाही : अमर साबळे

January 4, 2019
0

...

Read more

Satara News : पैसे थकीत ठेवल्यानं कर्‍हाडातील जमिनी होणार सरकार जमा

4 days ago

आई झाल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मानं शेअर केली ‘ही’ पहिली पोस्ट !

5 days ago

राज्याचे ‘मँचेस्टर’ असलेल्या इचलकरंजी पालिकेला लागले महापालिका होण्याचे वेध

3 days ago

पतीने पाहिलेल्या स्वप्नामुळे ही महिला बनली 437 कोटींची मालकीन !

3 hours ago

Pune News : ‘कुणाच्या किती बायका, कुणी किती मुलं लपवली, सांगू का ?’ अजित पवारांनी भाजप नेत्यांना खडसावलं

5 hours ago

अजित पवारांची आगपाखड, म्हणाले – ‘काही जण चुका करत देखील असतील पण त्याची किंमत सगळयांनीच मोजायची का ?’

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat