• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

भीमसैनिकांनी १४१ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारत साजरी केली जयंती 

by Prathmesh Girase
October 24, 2018
in समाजकारण
0
पंढरपूर : आंबेडकर जयंती निमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देवून पंढरपूरच्या जयभीम तरुण मंडळाने १४१ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलत आगळ्या वेगळ्या रीतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताना हा संकल्प केला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती आज मोठ्या उत्साहात  आहे. जयंती सोहळा म्हटलं की भीमसैनिकांच्या उत्साहाला पारावर राहात नाही. भव्य मंडप, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, छातीत धडकी भरविणारा डॉल्बी, जंगी ढोल ताशांची मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी आदी करणं म्हणजे जयंती असा एक पायंडा पडला आहे, त्याला फाटा देत पंढरपूरच्या जयभीम तरुण मंडळा ने एक आदर्श समाजासमोर आखण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

जयभीम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी जयंतीच्या निमित्ताने जमा झालेली रक्कम दलित समाजातील होतकरू तसेच गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. जयभीम तरुण मंडळ आतापर्यंत धुमधडाक्यात जयंती करण्यातच पैसे खर्च करत होते.  मात्र बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं सामाजिक काम करून जयंती साजरी केली तर ते खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अभिवादन ठरेल.  या मदतीमधून ,वडील रिक्षाचालक असलेल्या एका विद्यार्थिनीच्या वैद्यकीय शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतली जाणार आहे. तर पाचवी ते दहावी या वर्गातील १४० मुलांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी या मंडळाने घेतली आहे.

Tags: जयंतीडॉ. बाबासाहेब आंबेडकरपंढरपूरभीमसैनिकशिक्षण
Previous Post

प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिसाद द्यावा : अशोक चव्हाण

Next Post

भीम फेस्टीवलमधील गाण्यावर खासदार काकडेंचा ठेका

Next Post

भीम फेस्टीवलमधील गाण्यावर खासदार काकडेंचा ठेका

Narendra Modi
ताज्या बातम्या

MC चा बालेकिल्ला असलेल्या ब्रिगेड परेड मैदानावर PM नरेंद्र मोदी यांची आज सभा; व्यासपीठावर मिथुन चक्रवर्ती, सौरभ गांगुली ?

March 7, 2021
0

नवी दिल्ली : वृत्त संस्था - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज रविवारी येथील ब्रिगेड परेड मैदानावर जाहीर...

Read more
baby's teeth

मुलांचा मानसिक विकास थांबवते जन्माच्या वेळी असलेली काविळ, भोपाळमधील संशोधनात समजले

March 7, 2021
Raj Thackeray Girish Mahajan

गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांना लगावली कोपरखळी, म्हणाले – ‘ते मास्क वापरत नाहीत, मात्र मी मास्क नियमित वापरतो’

March 6, 2021
Modi-pawar

राष्ट्रवादीने PM मोदीवर साधला निशाणा, म्हणाले – ‘आता फक्त नोटांवर गांधींच्या जागी मोदी यायचे बाकी’

March 6, 2021
Shrikant Moghe

अभिनेते श्रीकांत मोघे यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन

March 6, 2021
LPG

LPG सिलिंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय ! खरेदीवर ग्राहकाला मिळणार 30 लाखांचा मोफत विमा

March 6, 2021
Attack

उद्धव ठाकरेंविरोधात लिखाण केल्याचा कार्यकर्त्यांना आला राग, वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला

March 6, 2021
narendra modi

6000 व्यावसायिक नियम संपविणार, देशातील नागरिकांवर विश्वास ठेवून पुढे जाण्यावर सरकारचा जोर : PM मोदी

March 6, 2021
Dhanraj Ghogre

Pooja Chavan Suicide Case : भाजपच्या नगरसेवकाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले – ‘पोलिसांचा मला घाबरवण्याचा प्रयत्न सुरू’ (व्हिडीओ)

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

‘या’ आहेत वॅक्सीनमॅन अदार पूनावाला यांच्या पत्नी नताशा, जाणून घ्या त्यांच्याबद्धलच्या ‘या’ 5 खास गोष्टी

3 days ago

Summer Foods : उन्हाचा कडाका वाढल्यामुळं ‘हे’ 10 बेस्ट फूड्स खा अन् राहा ‘कूल’ !

2 days ago

Pooja Chavan Death Case : मुख्यमंत्र्यांनी संजय राठोडांचा राजीनामा स्वीकारला ! ‘वर्षा’ बंगल्यावर नेमकं काय घडलं…

7 days ago

भारतीय महिलांना होतात ‘या’ 5 प्रकारचे कॅन्सर, जाणून घ्या लक्षणे आणि इतर महत्वपूर्ण माहिती

2 days ago

उद्धव ठाकरेंचा राणेंवर निशाणा ! म्हणाले – ‘तुम्हीच सच्चे शिवसैनिक, काही जण केवळ स्वतःचा विचार करतात’

15 hours ago

म्हाडा अधिकाऱ्याच्या 7 नातेवाईकांना घराची लॉटरी, चौकशी करण्याची मागणी

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat